Public Administrative Department Local Bodies Closing in 0 days TDR #53713099

Tender For Gis Mapping Of All Properties Within Parner Nagarpanchayat Area

Issued by Local Bodies · parner, Maharashtra
Tender Value
25 Lakhs
Estimated cost
Bid Submission
16 Feb 2026
0 days left
EMD
25000
Bank guarantee accepted
Document Fee
1000
Non-refundable
Tender Type
Online

Tender Overview

Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
parner → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available

Project Description

Tender For GIS MAPPING OF ALL PROPERTIES WITHIN PARNER NAGARPANCHAYAT AREA - Properties (buildings and open plots) within the jurisdiction of Parner Nagar Panchayat, registering the unique number of each property directly under the old annual tax assessment, taking measurements of each property by going to the Mitra, preparing information by computer updating the survey (Gis Based Survey), preparing the geographical map of Parner Nagar Panchayat boundaries (division view and entire city) for the tax assessment process, Gis Satellite Image/Uav by Drone. Image: Preparation of Ward Nihay Map, drawing of city map and integration of such properties in IWBP computer system, assistance in other work etc.

BOQ

Name of Work:- पारनेर नगरपंचात कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे (इमारती व खुले भुखंड) पुरवणी वार्षिक कर आकारणी अंतर्गत प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक नोंदविणे, मिळकतीवर जाऊन वाढीव मिळकतीचे मोजमाप घेणे, सर्वेक्षणाचे संगणकीय अद्यावतीकरण करुन माहीती तयार करणे (Gis Based Survey), कर मुल्यांकन प्रक्रिये करीता पारनेर नगरपंचायत हद्दीचा भौगोलीक नकाशा (प्रभाग दर्शक व संपुर्ण शहराचा) तयार करणे, Gis Satellite Image / Uav ड्रोनद्वारे Drone Image वर वार्ड निहाय नकाशा तयार करणे, शहर नकाशा आखणी करणे व अशा मालमत्तांचे Integration Iwbp संगणक प्रणालीमध्ये करणे याकरीता / इत्यादी कामाकरिता सहाय्य करणे.
Sl. No. Item Description
1Description
2पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक मिळकतीचे क्रमांकन करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन त्या संबंधित मिळकतीला विशिष्ट क्रमांक देणे. नगरपंचायत हद्दीतील निवासी, अनिवासी तसेच मोकळी जागा इत्यादी सर्व प्रकारच्या मिळकतींचे क्रमांकन करणे. प्रत्यक्ष स्थळी जाऊन प्रत्येक मिळकतीचे डिजिटल छायाचित्र घेणे.
3पारनेर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये UAV ड्रोन उडवून सर्व मालमत्ता व जमिनींचे उच्च गुणवतेचे हवाई छायाचित्रण करणे, या छायाचित्रांच्या आधारे नगरपंचायतीच्या संपूर्ण ह‌द्दीचा भौगोलिक नकाशा तयार करणे. तसेच नगरपंचायत ह‌द्दीतील विद्यमान सर्व वॉर्ड नकाशांचे मालमत्ता टॅगिंग करून, कर विभागाकरिता आवश्यक असलेली एकुण 17 प्रभागांची आखणी नकाशावर करणे. सर्व मालमत्तांचे क्रमांकन भौगोलिक नकाशावर दर्शवून प्रभाग दर्शक नकाशा तसेच संपूर्ण शहराचा संपूर्ण नकाशा तयार करणे.
4पारनेर नगरपंचात कार्यक्षेत्रातील वाढीव मालमत्तांचे पुरवणी वार्षिक कर आकारणीचे काम मोबाईल व टॅब प्रणाली वापरून प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपंचायतीस सहाय्य करणे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी निवासी, अनिवासी खुली जागा इ. हद्दीतिल मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ. फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना कर मुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे
5पारनेर नगरपंचायत कडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अ‌द्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकती प्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने नगरपरिषद‌द्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या पैकी जी नगरपंचात सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अ‌द्यावतीकरण झाल्यानंतर मा. मुख्याधिकारीने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक नगरपंचातला सुपुर्द करणे, नगरपंचातने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतने दिलेल्या नमुन्यामध्येमिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीस पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे,सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठाआवश्यक स्टेशनरी करणे, सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अ‌द्यावतीकरण करुन नगरपंचातने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचातला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे.
6पारनेर नगर पंचायतद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत अंतिम कर मूल्यांकन माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर आदेश देताच शासनमान्य सॉफ्टवेअर IWBP मध्ये संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. Please Enable Macros to View BoQ information

AI Tender Summary

OUR REF NO 53713099
AUTHORITY Local Bodies
TENDER VALUE 25 Lakhs
LAST DATE 16-02-2026
Authority
Authority Name Nagar Panchayat
Work Description Tender For GIS MAPPING OF ALL PROPERTIES WITHIN PARNER NAGARPANCHAYAT AREA - Properties (buildings and open plots) within the jurisdiction of Parner Nagar Panchayat, registering the unique number of each property directly under the old annual tax assessment, taking measurements of each property by going to the Mitra, preparing information by computer updating the survey (Gis Based Survey), preparing the geographical map of Parner Nagar Panchayat boundaries (division view and entire city) for the tax assessment process, Gis Satellite Image/Uav by Drone. Image: Preparation of Ward Nihay Map, drawing of city map and integration of such properties in IWBP computer system, assistance in other work etc.
Basic Detail
Tender No 2025_DMA_1261053_1
Bidding Type Tender
Location
City parner
State Maharashtra
Key Dates
Publish Date 29 Jan 2026
Submission Date 16 Feb 2026
Open Date 20 Feb 2026
Finance
Tender Value 25 Lakhs
Tender Fee 1000
EMD 25000
Exemption Not Available
Document List
Notice.pdf
Tendernotice_1.pdf
BOQ_2190626.xls
cec399f6-aa79-4915-b976-f972a97240f9.html

Unlock Full AI Tender Summary

Get instant access to the complete AI-generated analysis — scope, eligibility, timeline & more.

Instant Access Secure Free
Your details are secure and used only for document delivery.

Tender Timeline

Jan 29, 2026
11:30 IST

Tender Published

Tender notice published.

Completed
Feb 16, 2026
17:00 IST

Bid Submission Deadline

Online submission via eProcurement portal.

Completed
Feb 20, 2026

Bid Opening Date

Technical bids will be opened and evaluated.

Completed

Tender Documents

Download All (ZIP) ↓
pdf

Notice.pdf

pdf

Tendernotice_1.pdf

xls

BOQ_2190626.xls

html

cec399f6-aa79-4915-b976-f972a97240f9.html

Disclaimer

We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender

TenderDetail
Loading tenders