Tender For Uran Municipal Council, Regarding The Fourth Annual Taxation Of Old And New Income And Open Plots In Uran Area Through Geographic Information System / Physical Survey., Raigad-Maharashtra
TDR : 53639298
Tender Notice
BOQ
13 Days Left
Raigad
Maharashtra
Tender For Uran Municipal Council, Regarding The Fourth Annual Taxation Of Old And New Income And Open Plots In Uran Area Through Geographic Information System / Physical Survey.
Name of Work:- उरण नगरपरिषद, उरण क्षेत्रातील जुन्या व नवीन मिळकत व खुले भूखंड यांचे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे/प्रत्यक्ष सर्वेक्षण करून चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणेबाबत.
Sl. No.
Item Description
1
ड्रोन / गुगल मॅप / सॅटेलाईट इमेज च्या सहाय्याने कर आकारणीच्या कामासाठी झोन नकाशा वार्ड नकाशा तयार करणे.
2
प्रत्येक मालमत्तेला वार्ड निहाय Unique Identification Number (UID) क्रमांक देणे. मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करणे.
3
प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तां शोधणे, इ.
4
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करणे.
5
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) तयार करणे व सूचना नोटीस तयार करुन वाटप करणे.
6
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस). नुसार प्राप्त हरकतीवर सुनावणीस आवश्यक माहिती पुरविणे व सुनावणीस सहकार्य करणे
7
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १२१ नुसार संपूर्ण मालमत्तांची अंतिम कर मुल्यांकन यादी तयार करणे.
8
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५०(मागणी बिल) तयार करणे व मागणी बिल तयार करणे.
9
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (मागणी बिल) वाटप करणे.
10
मालमत्ता कर विभाग करिता सर्वेक्षण अंतर्गत गोळा केलेल्या सर्वेक्षणाच्या नोंदीचे संगणकीकरण करण्यासाठी डेस्कटॉप सॉफ्टवेअर तयार करणे व सदर डेस्कटॉप सॉफ्टवेअर वरील सर्वर डेटा महायुएलबी पोर्टलवर पोर्ट करणे.
11
मालमत्ता कर विभागाला 1 वर्षा करिता वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत मालमत्ता कर विभागासाठी मागणी नोंदवही व बिल तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.