|
| 1 | जिल्हास्तरीय कृषि महोत्सव, साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा \"कृषि पर्व २०२६\" साठी मंडपव्यवस्था, इतर आवश्यक सेवा सुविधा व संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन - दिनांक ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ कालावधीत ५ दिवसाचे व्यवस्थापन |
| 2 | मैदानाची लेवलिंग, स्वच्छता व आखणी |
| 3 | प्रदर्शन दालन क्रं १, २ व ३ जर्मन हँगर मंडपामध्ये रेड कार्पेटसह आवश्यक तेवढया सिलिंगफॅनसह प्रति दालनामध्ये ३ बाय ३ मिटर आकाराचे ३३० फेब्रीकेटेड स्टॉल तयार करणे. १६ एमपीआर प्लग पॉईंट सह, दररोज सायंकाळी स्टॉल बंद करण्यासाठी पडदा व्यवस्था करावी. प्रत्येक दालनामध्ये मधल्या जागेत बॅरेकेटींग (विभाजक) टाकने, दालनाचे बाहेरील बाजुस बॅरेकेटींग (विभाजक) करणे. दालनाची सुरक्षा तपासणी पीडब्ल्युडि कडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. ७३००० चौ. फुट. |
| 4 | स्टॉलसाठी टेबल, टेबलकलॉथ सह (६ बाय २) प्रति स्टॉल २ टेबल |
| 5 | स्टॉलधारकासाठी प्लॅस्टिक खुर्ची प्रति स्टॉल २ खुर्ची |
| 6 | पाणी (जार व्यवस्था) स्टॉल धारकासाठी ३३० प्रति दिवसस्टॉलधारकांसाठी - ३३० जार प्रति दिवस |
| 7 | स्टॉलधारक, मालाचा व महोत्सव कार्यक्रमासाठी आवश्यक त्याबाबीचा विमा करणे |
| 8 | प्रदर्शन स्थळी - सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक त्या सुविधेसह (कन्ट्रोलरुमव्दारे) कार्यान्वित असावा |
| 9 | प्रदर्शन स्थळी - १० वॉकी टॉकी परीपुर्ण व्यवस्थेसह |
| 10 | प्रदर्शन स्थळी मागील बाजुस ५ दिवसांकरीता ४ फिरते शौचालय व सिंगल शौचालय ५ नग , ६ टाकी ५०० लिटर पाणी व्यवस्थेसह उपलब्ध करुन देणे. |
| 11 | सफाई कामगार -पाच दिवसांसाठी (दररोज ४ कामगार प्रति दिन प्रमाणे) |
| 12 | प्रदर्शनस्थळी ठरवुन दिलेल्या जागेत १ कारंजा, अहिल्यादेवी यांची मुर्ती १२ बाय १२ फुट आकरातील मंडपासहीत, फोकसलाईट व्यवस्थेसह वेगवेगळया डिझाईनमध्ये चालु स्थितीत ठेवणे. |
| 13 | महावितरण कंपनीकडुन कार्यक्रमास पाच दिवस लागणार्या विद्युत पुरवठयाची स्वतंत्रपणे सोय करणे, लाईट मिटर, त्यासाठी लागणारे मेन स्विच आर्थिंग ,चेंजर इ सह व सर्व स्टॉलधारकांसाठी आवश्यक त्या क्षमतेनुसार डिझेलसह ३ जनरेटर पाच दिवसांसाठी उपलब्ध ठेवणे |
| 14 | हॅलोजन लाईट - ५०० वॅट पाच दिवसांसाठी गरजेनुसार कमी जास्त होतील |
| 15 | सुरक्षा रक्षक - पाच दिवसांसाठी |
| 16 | प्रदर्शनाचे नाव असलेला फुगा १०० फुट उंचीवर २ नग ५ दिवसांसाठी |
| 17 | प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळी रोपे व कुंडया ठेवणे |
| 18 | प्रदर्शन स्थळी ५ दिवसांकरीता फायर फायटिंग सिस्टिम |
| 19 | प्रदर्शन स्थळी ५ दिवसांकरीता अग्नीशमन वाहन उपलब्ध देणे Please Enable Macros to View BoQ information |