|
| 1 | हातपंप उभारणी व हातपंप ओटा बांधणीचे दर- हातपंप उभारणी इंडिया मार्क II / एक्स्ट्रा डीपवेल/व्हीएलओएम 50 पंप (रायझिंग पाईप आणि कनेक्टींग रॉड विंधण विहीरीत सोडणे) जीएसडीअे पुणे २०२5-२6 लेटर नं.3656 दिनांक 22/१2/२०२5 |
| 2 | खोदकाम घनफळ- 2.6 घनमिटर संकल्प चित्राप्रमाणे जीएसडीअे पुणे २०२5-२6 लेटर नं.3656 दिनांक 22/१2/२०२5 |
| 3 | ड्रायरबल स्टोन फिलिंग 2.329 घनमिटर संकल्प चित्राप्रमाणे जीएसडीअे पुणे २०२5-२6 लेटर नं.3656 दिनांक 22/१2/२०२5 |
| 4 | डिझाईन प्रमाणे कट्टा फौडेशन करणेसाठी १:२:४ (M१५०) सिमेंट कॉक्रीटचे घनफळ=१.१४३ घनमीटर जीएसडीअे पुणे २०२5-२6 लेटर नं.3656 दिनांक 22/१2/२०२5 |
| 5 | वाहतूक (४० कि.मी.कमाल मर्यादेत) प्रति हातपंप उभारणी व कट्टा बांधणी कामाकरिता (वाहन टेम्पो/ मिनी ट्रक )जीएसडीअे पुणे २०२5-२6 लेटर नं.3656 दिनांक 22/१2/२०२5 |
| 6 | कठीण मुरुमामध्ये व बोल्डरमध्ये सॉफट रॉक जमीनी मध्ये खोदाईकाम करणे. मजिप्रा एस एस आर 2023-24, सेक्शन ईएसआर अ.क्र. ५ पा.क्र. 37 प्रमाणे |
| 7 | मऊ मुरुम जमीनीमध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2023-24 सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 34 प्रमाणे |
| 8 | कठीण मुरुम जमीनीमध्ये मध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2023-24, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1,2, पा.क्र. 37 प्रमाणे |
| 9 | कठीण मुरम बोल्डरे डब्ल्यु बीएम जमीनीमध्ये मध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2023-24, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1,2, पा.क्र. 37 प्रमाणे |
| 10 | विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरण संयंत्र तयार करताना विंधण विहीरीच्या केसिग पाईपला 1.40 मीटर खोलीवर 40 ते 50 से.मी. आकाराचे क्रॉस स्लॉट मारणे, त्यावरुन काथ्याची दोरी गुडाळून आच्छादन करणे तंत्रज्ञाच्या सल्ल्याप्रामणे. दर बाजार भाव |
| 11 | विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 40 मी. मी. व्यासाचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 20२३-२४, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 2९२ नूसार अ |
| 12 | विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 12 मी. मी. ते 20 मी.मी व्यासाचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 20२३-२४, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 2९२ नूसार ब |
| 13 | विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 6 मी.मी ते 12 मी.मी. व्यासाच्या विटांचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 20२३-२४, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 2९२ नूसार क |
| 14 | विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी नदीच्या खडबडीत वाळूचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 20२३-२४, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 2९२ नूसार ड |
| 15 | हातपंपाचा कठाचा कॉक्रीट कटर तोडणे व बोबरवेल रिचार्ज करणेसाठी हातपंप उभारणी इंडिया मार्क II / एक्स्ट्रा डीपवेल/व्हीएलओएम 50 पंप (रायझिंग पाईप आणि कनेक्टींग रॉड विंधण विहीरीत सोडणे) आरसी दरपत्रक २०२३ नं.२३/९ Please Enable Macros to View BoQ information |