|
| 1 | सन-२०२६ मधील उन्हाळ्याच्या कालावधीत साईभक्तांचे सोयीसाठी मंदिर परिसर एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले कापडी मंडप उभारणे. |
| 2 | ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस आतील सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची बोल्ट फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे.कालावधी - दि.०१.०३.२०२६ ते दि.१५.०६.२०२६ अखेर १०७ दिवस |
| 3 | अ) श्री रामनवमी उत्सव - २०२६ निम्मित मंडप, स्टेज, गॅलरी, टॉवर, बॅरेकेडींग व इतर अनुषंगीक व्यवस्था करणे. |
| 4 | पालखी स्वागत मंडप - पालखी स्वागताकरीता विविध ठिकाणी ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड, कनात व बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे त्यामध्ये पालखी ठेवणेसाठी छोटे स्टेज / स्टॅण्ड देणे, ०५ खुर्ची, ०२ टेबल देणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप).कालावधी - ०३ दिवस |
| 5 | कुस्ती ग्राउंडवर सुशोभित कापड असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- साईनगरचे पाठीमागील जागेत कुस्ती ग्राउंडवर सुशोभित जाड / डबल अस्तर कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप). निविदेतील परिशिष्ट अ प्रमाणे.कालावधी - ०१ दिवस |
| 6 | साईनगरचे पाठीमागील जागेत फुड स्टॉलकरीता सुशोभित कापड असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- साईनगरचे पाठीमागील जागेत फुड स्टॉलकरीता सुशोभित जाड / डबल अस्तर कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, कनात व ग्रीननेट बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप). कालावधी - ०३ दिवस |
| 7 | कुस्ती स्टेज व्यवस्था - कुस्ती मैदान येथे डबल अस्तर कापडाचे छत असलेले भक्कम स्टेज उभारणे. त्यावर रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे. सदर स्टेजवर जाड कापड आलेला साधा मंडप उभारणे. स्टेजवर २५ खर्ची, ०५ टेबल, ०३ कुलर इ. व्यवस्था करणे. तसेच स्टोजला पाय-यांची व्यवस्था करणे.कालावधी - ०१ दिवस |
| 8 | सभाकुंड स्टेज व्यवस्था - श्री समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उभारणे व त्यावर रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे.कालावधी - ०३ दिवस |
| 9 | सांस्कृतिक कार्यक्रम स्टेज व्यवस्था - विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साईनगरपाठीमागील मैदान येथे भककम ०५ फुट उंचीचा स्टेज उभारणे. त्यावर रेड कारपेट टाकणे, स्टेज मागील पडदा लावणे व इतर व्यवस्था उभारणे. स्टेजला समोरून व बाजूने स्टेजच्या उंची इतकी झालर लावणे. तसेच त्याकरीता ०२ ग्रीन रूम उभारणे. ग्रीन रूममध्ये ०३ टेबल, ०५ खर्ची, प्रत्येकी ०२ आरशे इ. व्यवस्था करणे. ग्रीन रूमला बाहेरून जाड काळे कापड लावणे व आतून मंडपाचे सफेद कापड लावणे व रेड कारपेट टाकणे तसेच स्टोजला दोन बाजूने पाय-यांची व्यवस्था करणे.कालावधी - ०३ दिवस |
| 10 | एल. ई. डी. करीता स्टॅण्ड व्यवस्था - सांस्कृतिक कार्यक्रम व कुस्तीकरीता भक्कम स्टॅण्ड व्यवस्था करणे. साईज - ८ x ४ फुट व ४ ते ५ फुट उंचीचे व्यवस्था करणे. स्टेजला समोरून व बाजूने स्टेजच्या उंची इतकी झालर लावणे.कालावधी - ०३ दिवस |
| 11 | प्रेक्षक गॅलरी - कुस्ती स्पर्धेकरीता प्रेक्षकांरीता कुस्ती मैदान येथे भक्कम स्वरुपाची लोखंडी व त्यावर शटरींग प्लाय असलेली स्टेपमध्ये प्रेक्षक गॅलरी उभारणे.कालावधी - ०१ दिवस |
| 12 | समालोचनाकरीता टॉवर उभारणे – कुस्ती स्पर्धेचे समालोचनाकरीता १० ते १२\" फुट उंची असलेला व ६\" फुट रुंदी व ६\" फुट लांबी असलेला टॉवर उभारणे. त्यावर मंडपाची सावली करणे व तयावर जाणे व खाली उतरणेसाठी शीडी लावणे.कालावधी - ०१ दिवस |
| 13 | बिगर हाताच्या खुर्च्यांची व्यवस्था करणे - सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चांगल्या दर्जाच्या बिगर हाताच्या खुर्च्यांची व्यवस्था करणे. कालावधी - ०२ दिवस |
| 14 | फुड स्टॉलकरीता टेबल - 1\"-6\" x 6\" – शिर्डी फुड फेस्टीवलकरीता चांगल्या दर्जाचे लोखंडी टेबल पुरविणे व त्यावर प्लास्टीक शीट टाकणे.कालावधी - ०३ दिवस |
| 15 | ग्रीननेट / पी.व्ही.सी. बिछायत - सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चांगल्या दर्जाची साफ व स्वच्छ ग्रीननेट / पी.व्ही.सी. बिछायत टाकणे. - 200\" x 250\" कालावधी - ०३ दिवस |
| 16 | लाईट टॉवर - सांस्कृतिक / कुस्ती ग्राउंडवर कार्यक्रमासाठी मैदानावर भक्कम लोखंडी स्कॅफोल्डींगवाले १५ फुट उंचीचे लाईट टॉवर उभारणे व त्यावर सर्व बाजूने फ्लड लाईट लावणे.कालावधी - ०३ दिवस |
| 17 | बॉक्स टाईप स्वागत कमान - स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे.कालावधी - ०३ दिवस |
| 18 | बॅरेकेडींग व्यवस्था करणे - कुस्ती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साईनगरचे पाठीमागील मैदान येथे भक्कम स्वरुपाची ४ फुट उंचीचे एम. एस. पाईप / बल्ली / बांबू असलेली बॅरीकेडींग व्यवस्था करणे. कालावधी - ०३ दिवस |
| 19 | ब) श्री रामनवमी उत्सव - २०२६ निम्मित संस्थान परीसर निवासव्यवस्था मंडप - |
| 20 | श्री रामनवमी उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी वॉटरप्रुफ छत असलेले व एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर तसेच ताडपत्रीचे छत असलेले तसेच आतील बाजूस पांढरे शुभ्र व स्वच्छ कापड असलेले निवासी कापडी मंडप, कनात व स्वच्छ ग्रीननेट बिछायतसह उभारणे. (लोखंडी कॉलम/ पाईप व कैच्याची नट/ बोल्ट/ लॉकिंगची फीटींग असलेला भक्कम मंडप). कालावधी - ०३ दिवस |
| 21 | क) श्री रामनवमी उत्सव - २०२६ निम्मित पदयात्री पालखी भक्तांकरीता निवासव्यवस्था मंडप - |
| 22 | मुंबई ते सिन्न्र - खर्डी गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी पोलिस स्टेशनजवळ, घोटी येथे सुशोभित जाड / डबल अस्तर कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, त्यास कनात लावणे व खाली ग्रीननेट बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे. तसेच मंडपाकरीता जनरेटर व लाईटींगची व्यवस्था करणे. मंडपात रात्रीचेवेळी लाईट बंद होणार नाही याची दक्षता घेणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप).कालावधी - ०५ दिवस |
| 23 | सिन्न्र ते वावी - सिन्नर एम.आय.डी.सी.,खोपडी दत्त मंदिर जवळ, पांगरी श्री साईबाबा संस्थानचे जागेत पालखी थांबा जवळ व वावी येथे सुशोभित जाड / डबल अस्तर कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, त्यास कनात लावणे व खाली ग्रीननेट बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे. तसेच मंडपाकरीता जनरेटर व लाईटींगची व्यवस्था करणे. मंडपात रात्रीचेवेळी लाईट बंद होणार नाही याची दक्षता घेणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप).कालावधी - ०६ दिवस |
| 24 | वावी ते शिर्डी - वावी, पाथरे हॉटेल वनराई जवळ, श्री चक्रधर स्वामी महानूभव मंदिर, दुशिंगवाडी जिल्हा परीषद शाळेमध्ये, मलढोन फाटा येथे सुशोभित जाड / डबल अस्तर कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, त्यास कनात लावणे व खाली ग्रीननेट बिछायत असलेल्या मंडपाची उभारणी करणे. तसेच मंडपाकरीता जनरेटर व लाईटींगची व्यवस्था करणे. मंडपात रात्रीचेवेळी लाईट बंद होणार नाही याची दक्षता घेणे. (लोखंडी कॉलम / पाईप व कैच्याची फीटींग असलेला मंडप).कालावधी - ०७ दिवस Please Enable Macros to View BoQ information |