|
| 1 | NAMUNA 8 |
| 2 | ( MIDC क्षेत्र व औद्योगिक मालमत्ता ) (अ )गट ग्रामपंचायत धुरखेडा मध्ये संपूर्ण MIDC क्षेत्राचा सविस्तर भौगोलिक नकाशा तयार करण्यासाठी, संपूर्ण क्षेत्रात UAV ड्रोनद्वारे हवाई छायाचित्रण करून सर्व मालमत्ता व भू भागाचे अचूक चित्रण करणे व DGPS द्वारे control points घेणे व प्रत्येक मिळकतीवर प्रत्यक्ष भेट देऊन तिला एक विशिष्ट क्रमांक देणे. जुन्या व नव्या मिळकतींची माहिती नोंदवही तयार करणे. त्या सर्व मिळकतींना नव्याने क्रमांक देणे. क्रमांकन प्रणाली नकाशावर स्पष्टपणे दर्शवावी. MIDC क्षेत्राचा स्वतंत्र नकाशा तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे. |
| 3 | (ब )मा.सचिव यांच्या सूचनांनुसार व निर्धारित नियमांप्रमाणे, निविदा धारकांनी MIDC क्षेत्राच्या व औद्योगिक मालमत्तांच्या सर्व मिळकतींचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करणे , प्रत्येक मिळकतीचे अंतर्गत मोजमाप चौ.फुट किंवा चौ.मी.मध्ये घेऊन, त्यावर आधारित अंतर्गत नकाशा तयार करणे,कर मूल्यांकनासाठी आवश्यक असलेली माहिती जसे की इमारतीचे मजले, बांधकामाचे वर्ष, रचना, एकूण बांधकाम क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालयातील सिट्स यांची माहिती संकलित केली जाईल. तसेच, प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण विवरणपत्र तयार करून ग्रामपंचायातीस सुर्पुर्द करणे. |
| 4 | (क ) MIDC क्षेत्र व औद्योगिक मालमत्ताचे ग्रामपंचायतीकडील कर विभागासंबंधित उपलब्ध माहितीचे अद्ययावतीकरण करण्याची आणि करआकारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या वॉर्ड व मिळकतीच्या आधारे संगणक प्रणाली अद्ययावत करणे या प्रक्रियेत सर्वेक्षण करण्यात आलेल्या मालमत्तांचे डेटा –जसे की मिळकतीचे मजले, बांधकामाचे वर्ष, उपयोग, बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, तसेच खुल्या भूखंडांचे क्षेत्रफळ–हे सर्व संगणक प्रणालीमध्ये समाविष्ट करून अद्ययावत करणे अपेक्षित आहे. |
| 5 | (ड )करमूल्यांकनासाठी ग्रामपंचायतद्वारे दरपत्रक किंवा भांडवली मूल्य आधारित मूल्यांकन यादी प्रदान केली जाईल आणि ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार योग्य पद्धतीने कर आकारणी करण्यात ग्रामपंचायतीस सहाय करणे व कंत्राटदाराने सुपूर्द केलेल्या संगणक आज्ञावाली मध्ये डेटा एन्ट्री करून सुपूर्द करणे. |
| 6 | (ई)MIDC क्षेत्रातील व औद्योगिक मालमत्ताचे, प्रत्येक मिळकतीचे कर आकारणी पत्रक, डिजिटल नकाशा, आणि फोटोसह रंगीत प्रिंट स्वरूपात तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीने दिलेल्या नमुन्यानुसार प्रारूप करमूल्यांकन यादी तयार करणे, तसेच प्रत्येक मिळकत धारकास सुधारित करमूल्यांकनाबाबत रंगीत नोटीस देणे. नविन आकरणी नुसार मागणी बिल तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे . |
| 7 | (ग्रामपंचायत हद्दीतील इतर सर्व मालमत्ता {EXCEPT औद्योगिक मालमत्ता }) (अ) गट ग्रामपंचायत धुरखेडा मधील संपूर्ण क्षेत्राचा सविस्तर भौगोलिक नकाशा तयार करण्यासाठी, संपूर्ण क्षेत्रात UAV ड्रोनद्वारे हवाई छायाचित्रण करून सर्व मालमत्ता व भू भागाचे अचूक चित्रण करणे व DGPS द्वारे control points घेणे व प्रत्येक मिळकतीवर प्रत्यक्ष भेट देऊन तिला एक विशिष्ट क्रमांक देणे. जुन्या व नव्या मिळकतींची माहिती नोंदवही तयार करणे. त्या सर्व मिळकतींना नव्याने क्रमांक देणे. क्रमांकन प्रणाली नकाशावर स्पष्टपणे दर्शवावी. संपूर्ण क्षेत्राचा नकाशा तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे. |
| 8 | (ब)मा.सचिव यांच्या सूचनांनुसार व निर्धारित नियमांप्रमाणे, निविदा धारकांनी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी , व्यावसायिक व खाली भूकंडांचा सर्व मिळकतींचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करणे प्रत्येक मिळकतीचे अंतर्गत मोजमाप चौ.फुट किंवा चौ.मी.मध्ये घेऊन, त्यावर आधारित अंतर्गत नकाशा तयार करणे,कर मूल्यांकनासाठी आवश्यक असलेली माहिती जसे की इमारतीचे मजले, बांधकामाचे वर्ष, रचना, एकूण बांधकाम क्षेत्र, करपात्र क्षेत्र, शौचालयातील सिट्स यांची माहिती संकलित केली जाईल. तसेच, प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण विवरणपत्र तयार करून ग्रामपंचायातीस सुर्पुर्द करणे. |
| 9 | (क )ग्रामपंचायतीकडील कर विभागासंबंधित उपलब्ध माहितीचे अद्ययावतीकरण करण्याची आणि करआकारणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या वॉर्ड व मिळकतीच्या आधारे संगणक प्रणाली अद्ययावत करणे या प्रक्रियेत सर्वेक्षण करण्यात आलेल्या मालमत्तांचे डेटा –जसे की मिळकतीचे मजले, बांधकामाचे वर्ष, उपयोग, बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, तसेच खुल्या भूखंडांचे क्षेत्रफळ–हे सर्व संगणक प्रणालीमध्ये समाविष्ट करून अद्ययावत करणे अपेक्षित आहे. |
| 10 | (ड )करमूल्यांकनासाठी ग्रामपंचायतद्वारे दरपत्रक किंवा भांडवली मूल्य आधारित मूल्यांकन यादी प्रदान केली जाईल आणि ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार योग्य पद्धतीने कर आकारणी करण्यात ग्रामपंचायतीस सहाय करणे व कंत्राटदाराने सुपूर्द केलेल्या संगणक आज्ञावाली मध्ये डेटा एन्ट्री करून सुपूर्द करणे . |
| 11 | (ई ) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी , व्यावसायिक व खाली भूकंडाचे प्रत्येक मिळकतीचे कर आकारणी पत्रक, डिजिटल नकाशा, आणि फोटोसह रंगीत प्रिंट स्वरूपात तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतीने दिलेल्या नमुन्यानुसार प्रारूप करमूल्यांकन यादी तयार करणे, तसेच प्रत्येक मिळकत धारकास सुधारित करमूल्यांकनाबाबत रंगीत नोटीस देणे. नविन आकरणी नुसार नमुना ८ , ९, मागणी बिल तयार करून ग्रामपंचायतीस सुपूर्द करणे . Please Enable Macros to View BoQ information |