Tender For Conducting The Mission Aarambh (Preparation For The Scholarship Exam) Test For Students Of 4Th, And 7Th Standard In Zilla Parishad Primary Schools Dist- Ahilyanagar, Ahmednagar-Maharashtra
TDR : 52894647
Tender Notice
BOQ
4 Days Left
Ahmednagar
Maharashtra
Tender For Conducting The Mission Aarambh (Preparation For The Scholarship Exam) Test For Students Of 4Th, And 7Th Standard In Zilla Parishad Primary Schools Dist- Ahilyanagar
Name of Work:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.4 थी व 7 वी च्या विद्यार्थ्यां-साठी मिशन आरंभ (शिष्यवृत्ती पूर्व तयारीसाठी) परीक्षा घेणेबाबत.
Sl. No.
Item Description
1
कामाचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.4 थी व 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ (शिष्यवृत्ती पूर्व तयारीसाठी) परीक्षा घेणेबाबत.1.कामाचा तपशिल :- (परीक्षा केंद्रनिहाय,बैठक क्रमांकासह विद्यार्थीडाटा तयार करणे व परीक्षा घेणे ऑनलाईन निकाल जाहिर करणे,पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे.1) परीक्षे संदर्भात अद्ययावत सॉफ्टवेअर असलेला निविदाधारक / पुरवठादार आवश्यक.2) इ.4 थी विद्यार्थी 44587 व इ.7 वी विद्यार्थी 8192 असे एकूण विद्यार्थी संख्या 52779 विद्यार्थ्यांचा डाटा सॉप्टवेअरमध्ये भरणे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार विद्यार्थीसंख्या कमी-जास्त होवू शकते.3) कार्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करणे4) इ. 4 थी ची व 7 वी परीक्षेसाठी परीक्षाकेंद्र तयार करणे.5) परीक्षेचे नाव,दिनांक नमूद करुन बैठक क्रमांकाचे स्टिकर्स सराव परीक्षेसाठी तयार करणे.6) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाप्रमाणे विद्यार्थी यादी केंद्रनिहाय तयार करणे.7) अंदाजे 350 परीक्षा केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय,विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची हजर-गैरहजर यादी / स्वाक्षरीपट 24 विद्यार्थ्यांचा 1 ब्लॉक याप्रमाणे स्वतंत्र तयार करणे. 8) ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र देणे व प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देणे.9) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक प्रमाणे प्रवेशपत्राची यादी शाळावार तयार करणे.10) परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थ्यांचा डाटा तयार करणे.11) केंद्रनिहाय नोंदणीकृत विद्यार्थ्यांची बैठक क्रमांक व अद्याक्षरानुसार यादी 2 प्रतित, केंद्रनिहाय,ब्लॉकनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका,ब्लॉकनिहाय पेपरनिहाय हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरी पट),केंद्र संचालक अहवाल,केंद्रभेट अहवाल 2 प्रतित, परीक्षे दरम्यान करावयाची कार्यवाहीचे सूचनापत्र,पेपरनिहाय अनुपस्थिती अहवाल, उत्तरपत्रिका पॅकिंगसाठी इयत्तानिहाय पेपरनिहाय स्वतंत्र पाकिट (4पाकिटे) व इतर अहवाल पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिटे पुरविणे,गोपनिय व अगोपनिय साहित्याचे केंद्रनिहाय पॅकिंग करणे व तालुक्यापर्यंत पाहोच करणे व परीक्षेनंतर उत्तरपत्रीका तालुकास्तरावरुन संकलन करणे.
2
2.विद्यार्थीनिहाय बारकोडसह उत्तरपत्रिका व अतिरिक्त उत्तरपत्रिका तयार करणे व पुरविणे.(विद्यार्थ्याचे नाव,शाळेचे नाव,बैठक क्रमांक व बारकोड सहित उत्तरपत्रिका तयार करणे)इ.4 थी पेपर क्र.1 भाषा व गणित, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता चाचणी विद्यार्थी 44587 X 2 = 89174 उत्तरपत्रिका इ.7 वी पेपर क्र.1 भाषा व गणित,पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता चाचणीविद्यार्थी 8192 X 2 = 16384 उत्तरपत्रिका.एकुण 105558 उत्तरपत्रिका केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे. तसेच केंद्रनिहाय इयत्ता निहाय,माध्यमनिहाय 10 टक्के अतिरिक्त उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.3. प्रश्नपत्रिका व अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे व पुरविणे.इ.4 थी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिकाविद्यार्थी 44587X 2 = 89174 प्रश्नपत्रिका इ.7 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका 8192 X 2 = 16384 प्रश्नपत्रिकाअशा एकुण प्रश्नपत्रिका 105558 केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे तसेच केंद्रनिहाय इयत्तानिहाय,माध्यमनिहाय 10 टक्के, अतिरिक्त प्रश्नपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे.4.उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याची ओएमआरची स्कॅन कॉपी शिक्षण विभागाचे संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे. परीक्षेचा जिल्हा,तालुकानिहाय, शाळानिहाय निकाल गोषवारा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.(परीक्षेनंतर 10 दिवसात) तसेच तालुकानिहाय,शाळा-निहाय,विद्यार्थीनिहाय निकाल शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दकरणे तालुकानिहाय, शाळानिहाय,विद्यार्थीनिहाय गुणयादी/श्रेणी/पात्र/अपात्र बाबतची हार्डकॉपी उपलब्ध करुन देणे.5. इयत्तानिहाय,विषयनिहाय,घटकनिहाय,प्रश्ननिहाय विद्यार्थ्यांचा अध्ययन निष्पत्ती अहवाल जिल्हा,तालुका व शाळांना उपलब्ध करुन देणे. (परीक्षेनंतर 15 दिवसात) विद्यार्थीनिहाय अध्ययन निष्पत्ती उपलबध करुन देणे.6.निकालावरुन इ.4 थी व 7 वी प्रति तालुका गुणाणुक्रमे प्रथम 100 विद्यार्थ्यांची यादी व जिल्हास्तरावरील 500 विद्यार्थ्यांची यादी तयार करणे.7.प्रत्येक पात्र विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राची हार्डकॉपी उपलब्ध करुन देणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.