Tender For Conducting Zone-Wise Survey Of Unauthorized/Encroached Construction In Akola Municipal Corporation Area, Preparing A File On Unauthorized Construction, Issuing Notice To Unauthorized Construction Holders, Verifying Whether Construction Proposal, Akola-Maharashtra
TDR : 52341028
Tender Notice
BOQ
Expired
Akola
Maharashtra
Tender For Conducting Zone-Wise Survey Of Unauthorized/Encroached Construction In Akola Municipal Corporation Area, Preparing A File On Unauthorized Construction, Issuing Notice To Unauthorized Construction Holders, Verifying Whether Construction Proposal
Name of Work:- अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत /अतिक्रमीत बांधकामाचा झोन निहाय सर्व्हेक्षण करणे, अनधिकृत बांधकामाबाबची संचिका तयार करणे, अनधिकृत बांधकामधारकास नोटीस बजावणे, सुधारीत बांधकाम परवानगी करिता बांधकाम प्रस्ताव सादर केला किंवा नाही याबाबत खात्री करणे, सर्व माहिती Gis वर अद्यावत करणे, अनधिकृत जाहिरात होर्ल्डींग काढणे, अनधिकृत बांधकाम निष्कासण करणे व रस्त्यांवरील अनधिकृत हॉकर्स हटविणे, व व्हीडीओ ग्राफी करणे इत्यादी खाजगी कामाकरिता अभिकर्ता नियुक्त करणे
Sl. No.
Item Description
1
अ) अनधिकृत बांधकामाचे प्रत्यक्ष सर्व्हे करुन त्यानुसार संचिका अंतिम आदेशापर्यंत तयार करणे
2
i) शहरातील अनधिकृत बांधकामांचा झोन निहाय सर्व्हे करणेii)नगर रचना विभागाच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामाबाबतची कार्यालयीन नस्ती तयार करणेiii) निर्धारीत केलेल्या अनधिकृत बांधकामास नोटीस बजावणेiv) नोटीस बजावल्यानंतर सदर अनधिकृत बांधकाम धारकांनी सुधारीत बांधकाम परवानगी करिता प्रस्ताव सादर केला किंवा नाही याबाबत खात्री करुन प्रक्रीया पुर्ण करुन घेणे.v) सुधारीत बांधकाम परवानगी बाबत खात्री करतांना बांधकाम धारकांने अनधिकृत बांधकामा बाबत दंडाचा भरणा केल्याबाबत प्रक्रीया पुर्ण करुन घेणे व सर्व माहिती GIS वर अद्यावत करणे
3
ब) जाहिरात होर्डींग/बॅनरअनधिकृत जाहिरात फलक काढणे
4
क) रस्त्यावरील अनधिकृत हॉकरर्स यांना हटविणे
5
ड)अनधिकृत बांधकामाचे प्रत्यक्ष निष्कासन करणेची कार्यवाही करणे1) सिमेंट कॉक्रिट स्वरुपाचे बांधकाम निष्कासन करणे – प्रति चौ. मी. दर जोते क्षेत्रफळा नुसार (मशिनरीचे सहाय्याने) (चौ.मी.)
6
2) सिमेंट कॉक्रिट व्यतिरिक्त इतर पक्के स्वरुपाचे बांधकाम निष्कासन करणेप्रति चौ.मी. दर जोते क्षेत्रफळा नुसार
7
3) अर्धे पक्के स्वरूपाचे बांधकाम निष्कासन करणे – प्रति चौ.मी. दर जोते क्षेत्रफळा नुसार
8
4) स्टीलस्ट्रकचर, स्टीलट्रस इत्यादी – प्रति नग
9
5) पत्राशेड, लाकडी व तत्सम कच्चे बांधकाम – प्रति चौ. मी
10
6) Wall Compund – प्रति रनिंग मी
11
7) PCC प्लोतरींग – प्रति चौ. मी
12
8) Concret Ota with Brick Mund– प्रति चौ. मी
13
9) Brick Steps– प्रति चौ. मी
14
10) वरील अ.क्रं.1 ते 9 या प्रकारचे नसणारे अन्य स्वरुपाचे बांधकाम निष्कासन करणे (सा.बां.विभागाच्या प्रचलित दर सुची नुसार)
15
इ) महानगरपालिकेचे सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने व नियंत्रणाखाली महत्वाच्या कामकाजाची व्हिडीओ ग्राफी करणे व अनुषंगिक कामकाजा करीता 1) सहा तासा पर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे दर -
16
2) सहा तासा पेक्षा अधिक एक दिवसापर्यंत व्हिडीओ रेकॉडींग करण्याचे दर Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.