Work Of Supplying Manpower As Per Requirement For Chandrapur City Municipal Corporation Mechanical Department On Contractual Basis., Chandrapur-Maharashtra
TDR : 52290390
Tender Notice
BOQ
Expired
Chandrapur
Maharashtra
Work Of Supplying Manpower As Per Requirement For Chandrapur City Municipal Corporation Mechanical Department On Contractual Basis.
Name of Work:- चंद्रपूर शहर महानगरपालिका यांत्रिकी विभागाकरीता कंत्राटी पध्दतीने आवश्यकतेनुसार मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचे काम.
Sl. No.
Item Description
1
चंद्रपूर शहर महानगरपालिका यांत्रिकी विभागाकरीता कंत्राटी पध्दतीने आवश्यकतेनुसार मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचे काम. नोट – 1) शासन निर्णय दि.24/02/2015 नुसार निश्चित केलेले किमान वेतन दर व वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे विशेष भत्त्याची रक्कम गृहीत धरुन कामगारास वेतन निश्चिती महानगरपालिकेतर्फे कारण्यात येईल. निविदेमध्ये दर भरतेवेळी कंत्राटदाराने त्याला लागणारे प्रशासकीय खर्च (ज्यामध्ये कामगार पुरवठा करणे, कामगारांना ओळखपत्र देणे, कामगारांचे अटी व शर्ती मध्ये नमूद सर्व प्रकारचे भुगतान संबंधित विभागाकडे करणे, कामगारावर देखरेख ठेवणे, तसेच इतर सर्व आवश्यक बाबी करीता) एकूण होणाऱ्या बिलाच्या रक्कमेवर टक्केवारी दर नमूद करावी. दर हे इतर सर्व करासह फक्त जि.एस.टी. वगळून देण्यात यावे. मनपातर्फे आवश्यकतेनुसार कामगाराची मागणी करण्यात येईल. 2) अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये नमूद केलेली रक्कम हि निविदा दर तुलना करण्यासाठी संदर्भाकरीता नमूद केलेली आहे. कामाचे भुगतान प्रत्यक्षात होणाऱ्या बिलावर मंजूर निविदा दरानुसार करण्यात येईल. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.