|
| 1 | परिशिष्ट अ |
| 2 | मार्च-२०२६ परीक्षेसाठी को-या उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख व इतर साहित्य परीक्षा केंद्रावर पोहचविणे, (लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयातील) इ.१०वी व १२वी एकत्रित परीक्षा केंद्रे. उत्तरपत्रिका वजन अंदाजे एकूण १२० मे.टन (ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून) |
| 3 | जुलै-२०२६ परीक्षेसाठी को-या उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख व इतर साहित्य परीक्षा केंद्रावर पोहचविणे, (लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्हयातील) इ.१०वी व १२वी एकत्रित परीक्षा केंद्रे. उत्तरपत्रिका वजन अंदाजे एकूण ३० मे.टन (ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून) |
| 4 | फेब्रुवारी/मार्च-२०२६ इ.१२वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका, भरलेल्या पेटया इ. साहित्य परिरक्षक केंद्रावर ३ टनी वाहनाने ठरवून दिलेल्या रुट नुसार पोहचविणे व परिरक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र टाटासुमो पुरवावी लागेल व दोन्ही वाहनांसाठी एकत्रित दर (ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून |
| 5 | मार्च-२०२६ इ.१०वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेटया इ. साहित्य परिरक्षक केंद्रावर ३ टनी वाहनाने ठरवून दिलेल्या रुट नुसार पोहचविणे व परिरक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र टाटासुमो पुरवावी लागेल व दोन्ही वाहनांसाठी एकत्रित दर. (ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून) |
| 6 | जुलै-२०२६ इ.१२वी परीक्षेच्या गोपनिय प्रश्नपत्रिका इ. साहित्य परिरक्षक केंद्रावर पोहचविणे व रुट प्रमाणे परिरक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र टाटासुमो पुरवावी लागेल. दोन्ही वाहनांसाठी एकत्रित दर |
| 7 | जुलै-२०२६ इ.१०वी परीक्षेच्या गोपनिय प्रश्नपत्रिका इ. साहित्य परिरक्षक केंद्रावर पोहचविणे व रुट प्रमाणे परिरक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र टाटासुमो पुरवावी लागेल. दोन्ही वाहनांसाठी कृत्रित दर. |
| 8 | जुलै-२०२६ इ.१०वी व इ. १२ वी (एकत्रित परीक्षा असल्यास) परीक्षेच्या गोपनिय प्रश्नपत्रिका इ. साहित्य परिरक्षक केंद्रावर पोहचविणे व रुट प्रमाणे परिरक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र टाटासुमो पुरवावी लागेल. दोन्ही बाहनांसाठी एकत्रित दर. |
| 9 | फेब्रु./मार्च २०२६ चे इ.१०वी व १२वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (रिकाम्या पेट्या व इतर साहित्य) परिरक्षक केंद्रावरून मंडळ कार्यालयात परत आणणे |
| 10 | जुलै २०२६ चे इ.१०वी व १२वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (रिकाम्या पेट्या व इतर साहित्य) परिरक्षक केंद्रावरून मंडळ कार्यालयात परत आणणे |
| 11 | परिशिष्ट ब |
| 12 | लिहीलेल्या उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते (३ मे.टन) जिल्हा परिरक्षक केंद्रावरून (लातूर, पाराशीव, नांदेड येथून) मंडळ कार्यालयात दैनंदिन ने-आण करणे, हमाली व सर्व करासहित |
| 13 | मंडळ कार्यालयातील इतर साहीत्य विविध ठिकाणी (मंडळ कार्यक्षेत्रात) पोहचविणे व आणणे (मेटॅडोअर ४०७, व ६०८ गाहनाचे ३ मे. टन क्षमतेपर्यंत) |
| 14 | स्वीफ्ट, कुझर, इटिका, इनोव्हा, १० व्यक्तीपर्यंत बसण्याची क्षमता असणारे वाहन (बाहेरगांवी) |
| 15 | स्वीफ्ट, कुअर, इटिका, इनोव्हा, १०क्तीपर्यंत बसण्याची क्षमता असणारे वाहन (स्थानिक) |
| 16 | कुन्जर (डिझेल) |
| 17 | तवेरा (डिझेल) |
| 18 | स्कॉर्पिओ (ए.सी) |
| 19 | स्कॉर्पिओ (नॉन ए.सी) |
| 20 | मारुती स्वीफ्ट डिझायर (ए.सी) |
| 21 | मारुती स्वीफ्ट डिझायर (नॉन ए.सी) |
| 22 | इडिका (डिझेल) |
| 23 | इनोव्हा (डिझेल) (ए.सी) |
| 24 | टेम्पो ट्रॅव्हलर १७ व्यक्तिपर्यंत प्रवासी वाहन |
| 25 | मिनी ट्रॅव्हल्स ३० व्यक्तिपर्यंत प्रवासी वाहन |
| 26 | स्थानिक वाहतूकीचे दर ४०७ वाहनासाठी,प्रती ट्रीप६०८ मेटॅडोर प्रती ट्रीप |
| 27 | ट्रक ५ मे. टन क्षमतेसाठी एकेरी दर |