Name of Work:नगर परिषद राजुरा क्षेत्राच्या हद्दीत प्र.आ.यो. ची प्रभावी अम्मलबजावणी व शासकीय जागेवरिल अतिक्रमण नियमन ई. करिता प्रकल्प सल्लागार नेमणे
Sl. No.
Item Description
1
विवरण
2
सन २०२५- २६ ते पुढील कालावधी करिता, नगर परिषद क्षेत्राअंतर्गत राहणाऱ्या लोकांकरिता, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध आवास योजना करिता, प्रकल्प अहवाल तयार करणे त्याला मंजुरी मिळविणे व क्रियान्वयन करणे.
3
अतिक्रमणीत मत्तांचे सर्वेक्षण करणे, सविस्तर मोजमाप करणे, त्याचे संगणकीकरण करणे, त्याद्वारे विविध अभिन्यास तयार करणे, अतिक्रमण धारकांचे सविस्तर नोंद घेणे ती अभिन्यास वर अंकित करणे, तसेच कार्यालयामार्फत निर्देशित सविस्तर कार्यवाही
4
वरील सर्व कामाकरिता अर्जाचा मसुदा तयार करणे, तो लाभार्थ्यान्मार्कात / मत्ताधारका मार्फत भरून घेणे, त्याचे संगणकीकरण करणे, विविध अहवाल तयार करणे, इ.
5
सर्व लाभार्थ्यांच्ये अतिक्रमण नियमन करिता आवश्यक पुरावे एकत्रित करणे, त्यांच्या संचिका तयार करणे, त्याचे सर्व कार्यालयात सादरीकरण, नियमन व आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे, ई सर्व
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.