Name of Work: APPOINTMENT OF EMPANELMENT OFCONSULTANT FOR ALL DEVELOPMENT WORK UNDER POLADPUR CITY FOR ALL STATE/ CENTRAL GOVT. SCHEME.
Sl. No.
Item Description
1
a) नगर पंचायतीच्या सर्व विभागाच्या विविध विकास कामांचे अंदाजपत्रके, नकाशे तयार करणे आवश्यक त्या सॉफ्ट कॉपीसह अहवाल तयार करणे व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे.b) अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे. व आवश्यक त्या विभागांची मंजुरी घेणे . c) निविदा प्रक्रिया करणे, कामावर देखरेख व निगा राखणे, काम गुणात्मक व दर्जात्मक रित्या मुदतीत पूर्ण करून घेणे, तक्रारीचे निराकरण करणे काम पूर्णत्वाचे अहवाल एम. बी. देयके तयार करून अंतिम देयक प्रक्रिया पूर्ण करणे. d) कामाचे त्रयस्त संस्थेकडून (third party audit) लेखा परीक्षण करणे या शिवाय सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार व तत्सम कामकाज
2
Rate
3
a) नगर पंचायती च्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत प्रकल्पांसाठी कामाचे अंदाजपत्रके, नकाशे तयार करणे आवश्यक त्या सॉफ्ट कॉपीसह अहवाल तयार करणे व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे. b) अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे. व आवश्यक त्या विभागांची मंजुरी घेणे . c) निविदा प्रक्रिया करणे, कामावर देखरेख व निगा राखणे, काम गुणात्मक व दर्जात्मक रित्या मुदतीत पूर्ण करून घेणे, तक्रारीचे निराकरण करणे काम पूर्णत्वाचे अहवाल एम. बी. देयके तयार करून अंतिम देयक प्रक्रिया पूर्ण करणे. d) कामाचे त्रयस्त संस्थेकडून (third party audit) लेखा परीक्षण करणे या शिवाय सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार व तत्सम कामकाज
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.