|
| 1 | छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी मालेगाव, येथील प्रक्षेत्रावरील शेती, कार्यायल मदतनिस, इमारत साफसफाई प्रयोगशाळा मदतनिस तद्अनुषंगिक कामे कंत्राटी पध्दतीने करुन घेण्यासाठी सन 2025-26 या कालावधीसाठी कालावधीसाठी सेवा पुरविणेबाबत. |
| 2 | महाविद्यालयामधील कार्यालय, प्रमुखाचे बेल वर थांबणे, टेबल पुसणे, कार्यालयाचे साफसफाई करणे, टपाल ने आण करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 3 | मुलींच्या वसतीगृहातील कामे |
| 4 | रात्री मुलींची हजेरी घेणे मुलीवर रात्रीच्या वेळेस देखभाल करणे, मुलगी रात्री आजारी पडल्यास तिच्यासोबत दवाखान्यात जाणे, व काळजी घेणे, रात्रीच्या वेळेस मुलींचे कोणी पालक आल्यास त्यांना मुलींसोबत येण्यासाठी दवाजा उघडणे व मुलीला आत घेणे, मुलींची हजेरी व त्यांचे रजेचे अर्ज रात्रीच्या वेळेस अद्यावत ठेवणे, वसतीगृहातील मुलीची सर्वतोपरी रात्रीच्या वेळेस काळजी घेणे व पहारा देणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 5 | प्रयोगशाळेतील विविध कामे:- प्रायोगिक नमुने पृथ्थ:करण, प्रयोगशाळेतील विविध उपकरणे/यंत्रे हाताळणे, विविध निरीक्षणे घेणे इत्यादी कामे करणे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 6 | मुख्य कार्यालयातील कामे करणे, संगणक, मराठी टाईपिंगकरणे, प्रिंटीग करणे, नोंदवही, लेखा विभागातील कामे, परिक्षा विभागातील उत्तर पत्रिकाचे संच तयार करणे इत्यादी कामे. फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 7 | कंत्राटी पध्दतीने मिनीबस 32 सिटची गाडी चालविणे विद्यार्थी व इतर साहित्याचीजिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 8 | कंत्राटी पध्दतीने कार्यालयाचे चार चाकी गाडी चालविणे, विद्यार्थी व इतर साहित्याचीजिल्हा / आंतरजिल्हा/ आंतरराज्य मध्ये ने आण करणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 9 | प्रक्षेत्राचे राखण करणे, शेतीचे कामे जसे पेरणी करणे, किटकनाशंकाची, तणनाशकांची व इतर रसायनांची फवारणी करणे, पाणी भरणे, खते देणे शेत राखणे, खुरपणी आंतरमशागत करणे, काढणी करणे, बियाणे/धान्याच्या/खताच्या गोण्या टॉली / ट्रक मध्ये भरणे, किंवा खाली करणे, रोपवाटीका रोपवाटीकेसंदर्भातील कामे जसे पिशव्य भरणे, धान्य चाळणे खड्डे खोदणे, खड्डे भरणे, सुक्ष्म सिंचन प्रणाली देखभाल व दुरुस्ती शेडनेट व पॉलीहाऊस ची देखभाल करणे, रोपवाटीकेतील गवत काढणे, इत्यादी कामे , फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 10 | प्रक्षेत्रावरील विविध उपकरणे/यंत्रे हाताळणे, विविध निरीक्षणे घेणे इत्यादी कामे करणे. प्रक्षेत्रावरील मजूरांचे हजेरी घेणे, रेकॉर्ड ठेवणे, देयके तयार करणे नस्ती करणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 11 | प्रक्षेत्रावरील विविध कामे टॅक्टरच्या सहाय्याने पुर्ण करणे, प्रक्षेत्रावरील टॅक्टर चालविणे इत्यादी कामे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 12 | उक्त्या पध्दतीने हाताने पेरणी करणे |
| 13 | उक्त्या पध्दतीने हाताने कोळपणी करणे |
| 14 | उक्त्या पध्दतीने कांदा, सोयाबीन गहु, हरभरा, करडई, बाजरी,ज्वारी व मका पिकांमध्ये व शेतीची खुरपणी / निंदणी करणे |
| 15 | उक्त्या पध्दतीने गवत कापणी / काढणे |
| 16 | उक्त्या पध्दतीने हात पंपाने फवारणी करणे |
| 17 | उक्त्या पध्दतीने पिके कापणी /काढणी करणे |
| 18 | उक्त्या पध्दतीने पिक कापणी / काढणी करुन एका ठिकाणी गोळा करणे |
| 19 | उक्त्या पध्दतीने पिक कापणी / काढणी करुन एका ठिकाणी गोळा करणे व त्याची कार्यालयीन टॅक्टर / यंत्राच्या साहयाने वाहतून करुन खळयावर पोहोच करणे |
| 20 | उक्त्या पध्दतीने पिक कापणी / काढणी करुन एका ठिकाणी गोळा करणे व त्याची भाडोत्री टॅक्टर / यंत्राच्या साहयाने वाहतून करुन खळयावर पोहोच करणे |
| 21 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री बैलजोडीच्या सहाय्याने वखरणी करणे |
| 22 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री बैलजोडीच्या सहाय्याने शेत तयार /वाफे /सरी करणे |
| 23 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करणे |
| 24 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री बैलजोडीच्या सहाय्याने आंतरमशागत करणे |
| 25 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने नांगरणी करणे |
| 26 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने रोटावेटर मारुन शेत तयार करणे करणे |
| 27 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने वखरणी करणे |
| 28 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने सपाटणी करणे |
| 29 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने शेत तयार /वाफे /सरी करणे |
| 30 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने पेरणी करणे |
| 31 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने कोळपणी करणे |
| 32 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने आंतरमशागत करणे |
| 33 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्यानेफवारणी करणे |
| 34 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने मळणीकरणे |
| 35 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री टॅक्टरसहाय्याने वाहतुक आणि गोळा करणे आणि गोळा करणे / एकत्र करणे |
| 36 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री कंबाईन हॉर्वेस्टरच्या सहाय्याने मळणी करणे |
| 37 | उक्त्या पध्दतीने ठेकेदाराच्या / भाडोत्री जेसीबी च्या सहाय्याने झाडे झुडपे काढणे, जमीन हवार करणे, चर खोदणे खड्डे खोदणे, टॉलीमध्ये माती भरणे इत्यादी कामे करणे. |
| 38 | उक्त्या पध्दतीने कांदा रोपे लावणे |
| 39 | उक्त्या पध्दतीने कांदा काढणे |
| 40 | उक्त्या पध्दतीने कांदा गोट लावणे |
| 41 | उक्त्या पध्दतीने कांदा, सोयाबीन गहु हरभरा करडई बाजरी ज्वारी व मका पिकामध्ये व शेताची खुरपणी / निंदणी करणे |
| 42 | कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय काष्टी मालेगाव येथील अंतर्गत खालीलप्रमाणे साफसफाई (मेन गेट ते प्रमुख कॅबीन ), पोर्च ते लॅब वरांडा दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे एकुण क्षेत्र 4464 चौ फु x2), पहिला माळा ग्रंथालय ते डीजीटल लॅब दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे एकुण क्षेत्र 2000 चौ फु), तळमजल्यावरील एकुण 12 रुम सरासरी 150 चौ फुट प्रत्येकी रुम एकुण क्षेत्र 1800x2 चौ फुट आवठवडयातुन एकदा केमीकलने झाडून पुसुन घेणे, पहिल्या मजल्यावरील एकुण 10 रुम सरासरी 150 चौ फुट एकुण क्षेत्र 1500x2 चौ फुट आवठवडयातुन एकदा केमीकलने झाडून पुसुन घेणे, टॉयलेटतळमजला व पहिला मजला एकुण 11 टॉयलेट एकुण क्षेत्र 1800x2 चौ फुट बेसीन 22 संडास 33 संख्या दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे, अतिथी गृह पोर्च व वरांडा (दोन्ही बाजुचा) क्षेत्र 600x2 चौ फुट दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे, अतिथी गृह एकुण 8 रुम यांचे एकुण क्षेत्र 640 चौ फुट सभागृह 1 क्षेत्र 100 चौ फुट दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे, अतिथी गृहातील टॉयलेट व बाथरुम यांची एकुण संख्या 09 याचे एकुण क्षेत्रफळ 250 चौ फुट दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे, फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 43 | कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय काष्टी मालेगाव येथील मुलींचे व मुलांचे वसतीगृह अंतर्गत इमारत, टॉयलेट इत्यादी साफसफाई, कामे योग्यरित्या करुन घेण्याकरीता साफसफाई पर्यवेक्षक फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |
| 44 | मुलींचे व मुलांचे वसतीगृह एकुण 4 इमारत - पोर्च व तळमजला व पहिला मजला यामधील वंराडा दररोज झाडणे व केमीकलने पुसने याचे एकुण क्षेत्र 2000x4 चौ फुटतळमजल्यावर एकुण रुम 14 व पहिल्या मजल्यावरील एकुण रुम 16, किचन रुम 1, डायनिंग हॉल व रिडींग रुम 1. याचे एकुण क्षेत्र 5000x4 चौ फुट दररोज केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे, मुलींचे , मुलांचे वसतीगृहातील टॉयलेट 15 व बाथरुम 15 यांची एकुण संख्या 30 क्षेत्र 600x4 चौ फुट आठवडयातुन एकदा केमीकलने साफसफाई झाडुन पुसुन घेणे फक्त सेवा कर नमुद करावे (Service charge). |