|
| 1 | घरो घरी / सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता विषयक जनजागृती करणे. |
| 2 | स्वच्छतेकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकाकरिता पारितोषिक वितरणकरणे इ. (५००-१५०० व्यक्ती सदर मॅरेथॉन दौड स्पर्धेकरिता बॅनर्स व प्लेक्सची व्यवस्था करणे आवश्यक) |
| 3 | ओला व सुका कचन्याची निर्मिती कमी करण्याकरिता ३ आर उपक्रम (3R Principles-Reduce, Reuse, Recycle) राबविणे व ३ आर वर जनजागृती करणे. |
| 4 | सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २५-२६ व २६-२७ ODF/ODF++ स्टार रेटिंग अनुषंगाने शहरातील विविध घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने स्वच्छते बाबत लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बदलावर विविध स्पर्धा घेणे शाळा / कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे |
| 5 | सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २५-२६ व २६-२७ODF/ODF++, स्टार रेटिंग च्या अनुषंगाने स्वच्छते पासून लोकांच्या जीवनावर होणाऱ्या बादलाबाबत स्वच्छता रैली / पुरस्कार समारंभ /स्वच्छता विषयक सांस्कृतिक कार्यक्रम / विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविणे रोड शो रैलिचे आयोजन करणे. |
| 6 | वेगवेगळ्या पर्यावरणविषयक महत्वाच्या दिवशी प्रत्येक प्रभागात जनजागृती करणे कामी कार्यक्रम / स्पर्धा आयोजित करणे जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ. |
| 7 | शहरात स्वच्छ सर्वेक्षण २५-२६ व २६-२७ ODF+/ODF++ व स्टार रेटिंग माझी वसुंधरा अंतर्गत सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक ठिकाणे व विविध ठिकाणी पेंटिंग करणे |
| 8 | माहिती, शिक्षण व संवाद (IEC) या घटका अंतर्गत शहरात जनजागृती करणेकामी पथनाट्य आयोजीत करणे (किमान ५ कलाकार असणे आवश्यक) |
| 9 | एल.ई.डी. गाडी/एल.सी.डी. स्क्रिन गाडी व्दारे स्वच्छते विषयक जनजागृती करणे |
| 10 | सर्व सफाई कर्मचायांची प्रती महिना नगर परिषदेने ठरविलेल्या एस. ओ. पी. नुसार उत्कृष्ट ३ सफाई कर्मचायांची निवड करून त्यांना प्रौत्साहन म्हणून पारितोषिक वितरण करणे. |
| 11 | शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत Bulk SMS पाठविणे (प्रती महिना) |
| 12 | शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत Auto Calling करणे (प्रती महिना) |
| 13 | नगरपरिषदेला केंद्रभूत करून स्वच्छतेकरिता जनजागृती करण्याकरिता गाणे (३ मिनिटा पर्यंत) तयार करणे |
| 14 | स्वच्छतेविषयक शॉर्ट फिल्म्स (लघुचित्रपट ३ ते १० मिनिटापर्यंत) तयार करून प्रदर्शीत करणे व जनजागृती करणे |
| 15 | स्वच्छ मंच / स्वच्छता App व इ. वेबसाइटचे आनुषंगिक कामे करणे (प्रती माह) |
| 16 | स्वच्छ सर्वेक्षण २५-२६ व २६-२७ अभियान अनुषंगाने डॉक्यूमेंटेशन तयार करणे. |
| 17 | ODF ++, Water + च्या अनुषंगाने डॉक्यूमेंटेशन तयार करणे |
| 18 | कचरा मुक्त तारांकित (Star Rating) च्या अनुषंगाने डॉक्युमेंटेशन तयार करणे |
| 19 | माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत डॉक्यूमेंटेशन तयार करणे |