Tender For Providing Canteen Services (Bhojan Vyavastha) On Contract Basis In Regional Agri. Extension Management Training Institute Chh. Sambhajinagar, Aurangabad-Maharashtra
TDR : 50751092
Tender Notice
BOQ
Expired
Aurangabad
Maharashtra
Tender For Providing Canteen Services (Bhojan Vyavastha) On Contract Basis In Regional Agri. Extension Management Training Institute Chh. Sambhajinagar
Name of Work: PROVIDING CANTEEN SERVICES (BHOJAN VYAVASTHA) ON CONTRACT BASIS IN REGIONAL AGRI. EXTENSION MANAGEMENT TRAINING INSTITUTE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
Sl. No.
Item Description
1
सकाळचा (Bed Tea) चहा/कॉफी/दुध व बिस्कीटसह वसतीगृहातील खोलीवर देणे.
2
न्याहारी-चहा /कॉफी/ दुध, फळ व अंडी यासह1. एक शाकाहारी डिश किंवा मागणी नुसार दोन अंडयाचे ऑॅमलेट 2. दुधासह कॉर्नफलेक्स3. चार टोस्ट /ब्रेड (बटर व जाम वेगवेगळे ठेवावे) 4. फळ / फळे (हंगामाप्रमाणे किमान 100 ग्रॅम)5. उकडलेली अंडी6. चहा/कॉफी/दुध (100-120 मिली)
3
प्रशिक्षण सत्राच्या वेळी सकाळी एकवेळ चहा/कॉफी/दुध/ (बिस्कीट व कुकीजसह)
4
दुपारचे जेवण - बुफे पध्दतीने1. चपाती (गव्हाची)/फुलके/पुरी/ज्वारीची भाकरी2. दोन भाज्या (एक सुकी व एक रस्स्याची ,पालेभाजी व इतर भाजी) 3. दालफ्राय4. साधाभात/पुलाव/फ्राईड राईस/मसाले भात (एचएमटी, चिन्नोरतांदुळ, कोलम किंवा बासमती)5. कढी/ताक/मठ्ठा /कोशिंबीर6. ग्रीन सॅलड (गाजर,बिट,मुळा,कांदा,लिंबु ई.)चटणी, पापड, लोणचे,7. स्वीट डीश (परिशिष्ट- 2 प्रमाणे)8. शाकाहारी सुप
5
प्रशिक्षण सत्राचे वेळी दुपारी एकवेळ चहा/कॉफी/दुध/ स्नॅक्स सह (समोसा, वडा, कांदे भजी, वेफर्स, सॅडविच, ब्रेड पेंटीस व तत्सम पदार्थ)
6
रात्रीचे जेवण- बुफे पध्दतीने 1. चपाती (गव्हाची)/फुलके/पुरी/ज्वारीची भाकरी/ बाजरी भाकर/ नागली+ राळा)2. दोन भाज्या (एक सुकी व एक रस्स्याची ,पालेभाजी व इतर भाजी) 3. दालफ्राय4. साधाभात/पुलाव/फ्राईड राईस/मसाले भात (एचएमटी, कोलम. चिन्नोर, बासमती)5. कढी/ताक/मठ्ठा /कोशिंबीर6. ग्रीन सॅलड (गाजर,बिट,मुळा,कांदा,लिंबु ई.)चटणी, पापड, लोणचे,7. स्वीट डीश (परिशिष्ट- 2 प्रमाणे) 8. शाकाहारी सुप
7
टीप -1. वरील तक्त्यात (परिशिष्ट अ मध्ये) दर्शविल्याप्रमाणे एका व्यक्तीसाठी दिवसाचा एकूण दरनिविदेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. अटी व शर्ती मधील अट क्र. 1 नुसार आधार दराच्या २०% व त्यापेक्षा कमी असणारा दर अपात्र ठरेल. 2.न्याहरीचे पदार्थ, दुपारचे व रात्रीचे जेवण हे प्रति व्यक्ती अमर्यादित (Unlimited) द्यावे लागेल. 3.वरील दर सर्व करांसहीत असतील, करांचा वेगळा उल्लेख करु नये.4. प्रशिक्षण कालावधी 3 दिवस असल्यास किमान 1 वेळ आणि 5 दिवस व त्यापेक्षा जास्त असल्यास आठवड्यातून किमान दोनदा (बुधवार चिकन, शुक्रवारी मटन/मासे तसेच रविवारी अंडाकरी) मासाहारी भोजन पुरवणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे निविदाधारकाने दर नमूद करने आवश्यक आहे. 5.परिशिष्ट- ब मधील दर हे निविदा अंतिम करताना विचारात घेतले जाणार नाहीत.
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.