|
| 1 | Providing of contractual skilled and unskilled labours for day to day maintenance of office premises and repairs, routine cleaning and sweeping etc.at Agriculture College, Dhule &Agriculture College, Muktainagar |
| 2 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे सहयोगी अधिष्ठाता कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता. |
| 3 | कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे कार्यालयात कार्यालयीन कामे सुरळीत करणे करीता वरिष्ठांच्या सुचनेनुसार कामात मदत करणे. कुशल मजुर कार्यालयीन कामांकरीता |
| 4 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे सर्व कार्यालयीन विविध विभागाच्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीग्रहे, रस्तेवरील पथदिप, सबस्टेशन, प्रक्षेत्रावरील कार्यालये, विहिरीवरील विद्युत पंप, तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील विद्युत विषयक दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे तातडिने करणे कुशल तारतंत्री |
| 5 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे मालमत्ता विभागा मार्फत कृषि महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, विविध विभागां च्या इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे, सर्व अतिथीगृहे, प्रक्षेत्रा वरील कार्यालये तसेच अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने येथील प्लंबिग संबंधी दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे. तसेच तापी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन व तत्संबंधी दुरूस्तीची सर्व कामे करून पाणी पुरवठा सुरळीत करणे. कुशल नळ कारागीर |
| 6 | कृषि महाविद्यालय, धुळे येथे महाविद्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारत, सर्व कार्यालयीन विविध इमारती, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थी वसतिगृहे, सर्व अतिथीगृह तसेच प्रक्षेत्रावरील कार्यालये येथील स्वच्छता गृहांची स्वच्छता व साफससफाई करणे, गरजेनुसार चोकअप काढणे इत्यादी कामे करणे. अकुशल स्वच्छक |
| 7 | कृषि महाविद्यालय, धुळे अंतर्गत असलेले मालमत्ता विभागा कडिल अतिथीगृहे व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे तसेच विविध विभागात दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची कामे करणे करीता तारतंत्री व नळकारागीर यांच्या हाताखाली मतदनीस/हेल्पर म्हणुन कामे करणे. तसेच महाविद्यालय परिसर व अतिथीगृहांची दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेची कामे करणे तसेच रस्ते लगत व इतर ठिकाणी असलेल्या झाडांची गरजेनुसार छाटणी करणे, मोकळी जागा व रस्ते लगत अनावश्यक वाढलेले गवत कापणे, झाडांना पाणी देणे, गरजेनुसार अनावश्यक गवता वर तणनाशकाची फवारणी करणे, कार्यालयी, वसतिगृहे येथील इमारती वरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. तसेच महाविद्यालयातील वाहनांची स्वच्छता करणे व वाहन चालकास गरजेच्या वेळी मदत करणे. महाविद्यालय परिसरात पाणी पुरवठा / विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणेस मदत करणे व ऐन वेळी वरिष्ठांनी दिलेली इतर सर्व कामे करणे. अकुशल मदतनीस/हेल्पर |
| 8 | कृषि महाविद्यालय, धुळे येथील पदवी व पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृहे या ठिकाणी दिवसा रात्री पहारा देणे. अकुशल पहारेकरी |
| 9 | कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे स्थावर मालमत्ता, विद्यार्थी /विद्यार्थीनींचे वसतिगृह व प्रक्षेत्रावरील दैनंदिन कामे करण्यासाठी कंत्राटी अकुशल मजुर. अकुशल मजुर |