Tender For Integrated Tribal Development Project Aheri Tal Aheri District Gadchiroli Subordinate 8 Government Tribal Boys And Girls Hostels To Determine Food Supply, Aheri-Maharashtra
TDR : 50259039
Tender Notice
Corrigendum Details
BOQ
Expired
Aheri
Maharashtra
Corrigendum : Tender For Integrated Tribal Development Project Aheri Tal Aheri District Gadchiroli Subordinate 8 Government Tribal Boys And Girls Hostels To Determine Food Supply
Name of Work:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अधीनस्त 8 शासकीय आदिवासी मुला-मुलीं च्या वसतिगृहातील भोजन पुरवठा दर व दरधारक निश्चित करणे
Sl. No.
Item Description
1
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहु/ बाजरी/ ज्वारी/ तांदुळ (भात) /डाळ/ भाजीपाला/कंदभाजी इत्यादी अमर्यादित (पोटभर).2). नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना उपमा/पोहे/साबुदाणा खिचडी/शिरा यापैकी एक दररोज किमान 100 ग्रॅम.3). दुध 200 मि.ली साखर 15 ग्रॅम.4). मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी एक उकडलेले अंडे (प्रती दिन) 1 अंडे शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी बिस्कीट पुडा (प्रती दिन) 50 ग्रॅम वजनाचा.5). विद्यार्थ्यांसाठी प्रती दिन ऋुतुमानानुसार उपलब्ध होणारे 1 फळ.6). मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ चिकन अथवा मटन 200 ग्रॅम आलटुन पालटुन (सोबत कांदा लिंबु देण्यात यावे) शाकाहारी विद्यार्थ्यांना दर रविवारी एक वेळ स्वीट (गोड पदार्थ) बासुंदी/जिलेबी/बालुशाही/श्रीखंड/गुलाबजाम (150 ग्रॅम) यापैकी एक नियमितजेवणासोबत देण्यात यावे (सलाड आलटुन पालटुन देण्यात यावे ).7). सर्व विद्यार्थ्यांसाठी (शाकाहारी व मासांहारी) रविवारची एक वेळ फिस्ट सोडुन इतर सर्व वेळी वरण-भात, दोन भाज्या, पोळी, दही (सलाड आलटुन पालटुन देण्यात यावे) विद्यार्थ्यांना दररोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळी जेवणात लोणचे व कांदा देण्यात यावा. अमर्यादित (पोटभर).
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.