|
| 1 | 1 चाकी3.5 घनफुट क्षमतेची कचरा ढकलगाडी-12 गेजची संपूर्ण एम.एस. शीटची बकेट असलेली.12\" x2\" व 1\" बुशींगचे लोखंडी रॉड लावलेले सॉलिड प्लास्टिक व्हिल.38 एम.एम. x 38 एम.एम. ची व 5 एम. एम. जाडीचीअँगल फ्रेम व गोल मुठीचे हॅन्डल. यावर ऑक्साईड कोट व पिवळा कलर करुन अंबरनाथ नगरपरिषद असे लिहीणे. |
| 2 | लोखंडीकचरा ढकलगाडी-2 चाकी 5 घनफूट क्षमतेची 18 गेजची संपूर्णबकेट साईज 36x24x12 इंच, पत्रा 18 गेज व अँगल 12x 3 एम.एम., गोल मुठीचे हँन्डल , 12x2 इंची व्यासाची दोन सॉलिड प्लास्टिक व्हील. यावर ऑक्साईड कोट व पिवळा कलर करुन अंबरनाथ नगरपरिषद असे लिहीणे. |
| 3 | 3 चाकी ढकलगाडी त्यांत 48 लिटर क्षमतेचे 6 कंटेनर प्लॅस्टिकचे (HDPE) ठेवणे. ढकलगाडीचीबाहेरील मापे : - 1140 एमएम x 780 एमएमx 395 एमएम. फ्रेम वर्क लोखंडी दणकट पट्टयांचे असावे. 10x2 इंची व्यासाची तीन सॉलिड प्लास्टिक व्हील. नगरपालिकेने दिलेला मजकुर प्रिंटींग करुण देणेकरिता एम.ए. पट्टी. |
| 4 | अ) हातगाडीसाठी12\" x 2 \" सॉलीड प्लास्टिक व्हील बसवून देणे. |
| 5 | ब) हातगाडीसाठी10\" x 2\" सॉलीड प्लास्टिक व्हील बसवून देणे. |
| 6 | क) हातगाडीसाठी6\" x 2\" सॉलीड प्लास्टिक व्हील बसवून देणे. |
| 7 | लिटर बिन्स गोल सिलेंडरटाईप सी.आर.एस. शीटची 12 गेज जाडीचा पत्रा . 45 से.मी.व्यास व 65 से.मी. उंची असलेल्या लिटर बिन्स . 1\" x 1\" च्या 4 फुट उंचीच्या दोन ऍ़गल मध्य फिरणारी , त्यावर झाकण लावून झाकणे बिजागरीने फिक्स करणे , लिटरबिन्सचे दोन्ही स्टॅण्डचे मजबूतीसाठी एका आडव्या अँगलने जोडणे व नगरपरिषदेने सुचविलेल्या ठिकाणी अँकल फास्टनर फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 8 | सिंगल लिटर बिन्स टाईप -4 एच.डी. पी.ई. 60 लिटर क्षमतेची , 3 एमएम जाडीची विथ एमएस पाईप 40 एम एम डाय, उंची 1225 एमएम, अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे, अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 9 | डबल लिटर बिन्स टाईप -4 एच.डी. पी.ई. 60 लिटर क्षमतेची , 3 एमएम जाडीची विथ एमएस पाईप 40 एम एम डाय, उंची 1225 एमएम, अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे, अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 10 | सिंगल फायबर लिटर बिंन्स - 80 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या (एस.एस.40 एमएम डाय: उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे, अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 11 | डबलफायबर लिटर बिंन्स - 80 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या व जमीनीत सिमेंट कॉक्रीटने फिक्स करुन देणे.(एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे,अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 12 | सिंगल फायबर लिटर बिंन्स - 110 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या (एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे, अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 13 | डबलफायबर लिटर बिंन्स - 110 लिटर क्षमता- (स्टॅड बिन) दोन्ही बाजुने लोखंडी स्टॅडने अडकविलेल्या (एस.एस.40 एमएम डाय:, उंची 1225 एम.एम.) अंबरनाथ नगरपरिषद व सुका वओला कचरा असे लिहून देणे,अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 14 | निर्माल्य कलश (गोल आकाराचा ) प्लास्टिक मटेरियल 550 लिटर क्षमतेचा तोंड 3 फुट व्यास, मध्यभागी 5 फुट व्यास, तळ (बैठक) 2 फुट व्यास, उंची 4 फुट 6 इंच, जाडी 3mm सदर निर्माल्य कलशास निर्माल्य काढण्यासाठी दरवाजा ठेवणे. 9 इंच 4 पायाच्या लोखंडी स्टॅन्डसह |
| 15 | प्लॅस्टिक वेस्ट कंटेनर्स पॅडल व झाकणासह 60 लिटर क्षमता (H.D.P.E) (मागणीनुसार छपाईसह) |
| 16 | वेस्ट कंटेनर्स दोन रबरी चाके व झाकणासह 120 लिटर क्षमता (H.D.P.E) (मागणीनुसार छपाईसह) |
| 17 | वेस्ट कंटेनर्स दोन रबरी चाके व झाकणासह 240 लिटर क्षमता (H.D.P.E) (मागणीनुसार छपाईसह) |
| 18 | कचरा डब्बा (डस्ट बीन) झाकणासहित- 5 लिटर |
| 19 | ---10 लिटर |
| 20 | ---20 लिटर |
| 21 | कचरा डब्बा (डस्ट बीन) पॅडल व झाकणासहित-5 लिटर |
| 22 | ---10 लिटर |
| 23 | --- 20 लिटर |
| 24 | प्लास्टिक मुतारी (एल.एल.डी.पी.ई. मटेरियल) वरचे छप्पर -1130 x 960 x 650 एमएम, बॉडी-1275x 1105 x 1400 एमएम तळाचा ट्रे-1330 x 1160 x 140 एमएम, दरवाजा- 710x100x1880 एमएम मुतारी भांडे 421x 412x575 एम एम. |
| 25 | प्लास्टिक ड्रम 2 नग - 200 लिटर क्षमतेचे. हॅगिंग स्टँन्डवर उभे करुन अँकल फास्टनरने फिट करुन बसवून देणे, अँकल फास्टनर लावण्यासाठी प्रत्येक उभ्या पाईपला दोन फुटी आडवा चौकोनी पाईप लावून देणे. |
| 26 | एच.डी.पी शीट (हाय डेंसीटी पॉलीमर)अ) 1.0 एम.एम. जाडीचे |
| 27 | ब)1.5 एम एम जाडीचे |
| 28 | नॉन ओव्हेन जीओ टेक्सटाईल-200 g/m |
| 29 | प्लास्टिक बास्केट (कंपोस्टींगकरिता ) 16\" X 12\" X 9\" आतील भागात नायलॉन जाळी लावुन. |
| 30 | गवत कापण्याची मशिन (ग्रास कटर - 40 सी.सी. क्षमता ) |
| 31 | सॅनिटरी नॅपकीनपुरविणे200 एमएम ते 240 एमएम |
| 32 | Sanitary Napkin Vending MachineStorage Capacity- Min. 50 nos. MS power Coated Dimensions 120x210x970 MM Wall Mounted Unit |
| 33 | Sanitary Napkin Disposal MachineStorage Capacity- Min. 12 nos.Heating- ElectricBody Type- MSDimensions 240x290x485 MM |
| 34 | तराफा :- साईज आठ x आठ फूट (आमच्या नमुन्याप्रमाणे)1. चाळीस x तीन मिमी अँगलचे2. 200 लिटरचे चार ड्रम3. पंचवीस x तीन मिमी च्या पट्टीने नट बोल्टनेफिट केलेले4. चार x आठ फुटाचे व 18 मिमी जाडीचेदोन वॉटरप्रूफ प्लाय नट बोल्टने फिट केलेले 5. दोन बाजूस आठ x एक फुटाचे सुरक्षा कठडे लावणे.6. दोर बांधणेस दोन बाजूसदोन हुक वेल्डिंग करून देणे 7. पूर्ण फ्रेम ऑइल पेंट रंगात रंगवून देणे. |
| 35 | 200 लिटरचे ड्रम तराफ्यासाठी |
| 36 | Tracter Trolley Length-10ft, Width-6ft, side height-2ft, trailer frame-ISMC 150, Towing Hock-standard, tyre size-9.20 x 16.00, axle-solid bar 75mm x 75mm, bottom plate-2.00mm thick, side plate-2.00mm thick, trolley tilting-hydrolic system, Hydrolic Cylinder-01 nos, side stiffner-50x25mm, hinge for tilting-Heavy duty hinge arrangement, Hydraulic driver system- by tractor |
| 37 | पेंग्विनच्या आकाराचे डस्टबिन्स 2 ते 2.5 mm जाडीच्या FRP मटेरीयलच्या, उंची 3 ते 3.5 फुट, डाया - 1.5 ते 2 फूटमागच्या बाजूला कचरा काढण्यासाठी दार असावे. |
| 38 | माकडाच्या आकाराचे डस्टबिन्स 2 ते 2.5 mm जाडीच्या FRP मटेरीयलच्या, उंची 3 ते 3.5 फुट, डाया - 1.5 ते 2 फूटमागच्या बाजूला कचरा काढण्यासाठी दार असावे. |
| 39 | ससाच्या आकाराचे डस्टबिन्स 2 ते 2.5 mm जाडीच्या FRP मटेरीयलच्या, उंची 3 ते 3.5 फुट, डाया - 1.5 ते 2 फूटमागच्या बाजूला कचरा काढण्यासाठी दार असावे. |