To Conduct Household Survey Of Every Property/Open Land In The Jurisdiction Of Nagar Panchayat Himayat Nagar And Help In Computerization For Evaluation And Tax Assessment Of Land And Buildings In The Jurisdiction., Himayatnagar-Maharashtra
TDR : 49348114
Tender Notice
BOQ
Expired
Himayatnagar
Maharashtra
To Conduct Household Survey Of Every Property/Open Land In The Jurisdiction Of Nagar Panchayat Himayat Nagar And Help In Computerization For Evaluation And Tax Assessment Of Land And Buildings In The Jurisdiction.
Name of Work: नगर पंचायत हिमायतनगर च्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मालमत्ता/खुल्या जमिनीचे घरोघरी सर्वेक्षण करणे आणि कार्यक्षेत्रातील जमीन आणि इमारतींचे मूल्यांकन आणि कर आकारणी करिता संगणकीकरण करण्यास मदत करणे.
Sl. No.
Item Description
1
नगर पंचायतच्या कर आकारणीच्या कामासाठी झोन नकाशा वार्ड नकाशातयार करणे. (Assisting Nagar Panchayat)
2
मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करणे. (Assisting Nagar Panchayat)
3
प्रत्येक मालमत्तेचा स्केचडायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर पंचायतच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करणे. (Assisting Nagar Panchayat)
4
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करणे. (Assisting Nagar Panchayat)
5
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) तयारकरण्या करिता व सूचना नोटीस छापणे. (Assisting Nagar Panchayat)
6
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) वाटप करण्याकरिता नगर पंचायत कर्मचारी यांना मदत करणे.
7
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १२१ नुसार संपूर्ण मालमत्तांची अंतिम कर मुल्यांकन यादी तयार करणे. (Assisting Nagar Panchayat)
8
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५०(मागणी बिल) तयारकरणे व मागणी बिल छापणे. (Assisting Nagar Panchayat).
9
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (मागणी बिल) वाटप करण्यास व १६९(अपील प्रक्रिया) अन्वये न.प. कर्मचारी यांना मदत करणे.
10
कर आकारणी प्रक्रिया अंतिम केल्यानंतर संपूर्ण मालमत्तांचा डाटा शासनाने विकसित (IWBP) किंवा इतर संगणक आज्ञावली मध्ये अद्ययावत करणे.
11
मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट व रेकॉर्ड त्वरित शोधण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टम उपलब्ध करून देणे.
12
मालमत्ता कर विभागाला५ वर्षा करिता वार्षिक देखभालव दुरुस्ती अंतर्गत मालमत्ता कर विभागासाठी मागणी नोंदवही वबिल तयार करणे. (Assisting Nagar Panchayat)
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.