Tender For E-Tender For Shree Sai Prasadalaya Housekeeping, Cleaning And Pest Control And Supply Of Waiters (Skilled And Unskilled) Every Day By Outsource., Shirdi-Maharashtra
TDR : 49288958
Tender Notice
BOQ
Expired
Shirdi
Maharashtra
Tender For E-Tender For Shree Sai Prasadalaya Housekeeping, Cleaning And Pest Control And Supply Of Waiters (Skilled And Unskilled) Every Day By Outsource.
Name of Work: श्री साई प्रसादालयातील हाऊसकिपींग, स्वच्छता व पेस्टकंट्रोल करणे तसेच वाढपी कुशल,अकुशल कामगार पुरविणेबाबत.
Sl. No.
Item Description
1
प्रशासकीय खर्च (गणवेश, बुट, सेफ्टी बेल्ट, अॅप्रन कॅप, हॅण्डग्लोज, ओळखपत्र हाऊसकिपींग व वाढपी कामगारांसह)
2
कर्मचारी विमा व वार्षिक मशिनरी दुरुस्ती देखभाल खर्च
3
हाऊसकिपींग कामासाठी व मशिनरीकरीता लागणारे किरकोळ साहित्य, केमिकल, वगैरे.
4
पेस्ट कंट्रोलसाठी लागणारा खर्च (मशिनरी, साहित्य, केमिकल इ.)
5
व्यवस्थापन खर्च (स्टेशनरी, प्रशिक्षण इ.)
6
सेवा आकार (कंपनी / निविदाधारक नफा)
7
Note : -श्री साई प्रसादालयातील हाऊसकिपींग, स्वच्छता व पेस्ट कंट्रोल करुन देणेकामी लागणारे साहित्य, केमिकल, मशिनरी, कर्मचारी गणवेश, विमा, सेवाकर, व्यवस्थापन खर्च इ. चे खालीलप्रमाणे दर देत आहे/आहोत.BOQ ची एकूण वार्षिक रक्कमेवर निम्नतम दराची निविदा ग्राहय धरुन, निम्नतम असणारी (L1) निविदा ही यशस्वी निविदा धरण्यात येईल.तसेच सदर वार्षिक रक्कम ही समान १२ महिन्यामध्ये समान विभागून अदायगी करण्यात येईल.तसेच निविदा कालावधी संपल्यानंतर पुढील ई-निविदा प्रक्रियेस काही काळ उशिर झाल्यास सदर कालावधीसाठी BOQ मधील फक्त अ.नं.०२ त ०६ ची रक्कम निविदाधारकास अदा करणेत येईल.मुदतवाढ कालावधीत अ.नं.०१ ची रक्कम आदा केली जाणार नाही.
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.