जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत यांच्या विविध विभागांसाठी व अधिकारी पदाधिकारी यांच्या निवासस्थानी दैनंदिन साफसफाई सुरक्षा, व इतर कामांसाठी मनुष्यबळ पुरवठा करणे बाबत.खालील प्रमाणे दर नमूद करावेत टीप :- निविदाधारकांनीNIT डॉक्युमेंट्स वाचून सर्व करांसहित दर नमूद करावेत
2
स्वच्छता सेवा बाहेरील बाजूच्या परिसरातील स्वच्छता - जिल्हा परिषद इमारत बाहेरील बाजूच्या परिसरातील स्वच्छता 8 तासाकरितादर हे चौरस मीटर प्रति दिन प्रमाणे नमूद करावेत
3
स्वच्छता सेवा, पेस्ट कंट्रोल आणि पाण्याच्या टाक्याची साफसफाई आतील बाजूच्या परिसरातील स्वच्छता - जिल्हा परिषद इमारत आतील परिसरातील स्वच्छता 8 तासाकरिता दर हे चौरस मीटर प्रति दिन प्रमाणे नमूद करावेत
4
सुरक्षा सेवा आणि इतर मनुष्यबळ माळी प्लंबर वॉटर प्युरिफायर केअर टेकर इत्यादी प्रकारचे मनुष्यबळ -जिल्हा परिषद इमारत सुरक्षा सेवा 24*7 तासा करिता आणि इतर मनुष्यबळ 08 तासाकरिता दर हे प्रति व्यक्ती प्रति दिवस याप्रमाणे नमूद करावेत
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.