Regarding The Appointment Of Municipal Council Project Management Consulting Engineer Panel For The Financial Years 2025-26 To 2027-28., Umarkhed-Maharashtra
TDR : 48467161
Tender Notice
BOQ
Expired
Umarkhed
Maharashtra
Regarding The Appointment Of Municipal Council Project Management Consulting Engineer Panel For The Financial Years 2025-26 To 2027-28.
Name of Work: सन २०२५-२६ ते २०२७-२८ या आर्थिक वर्षाकरिता नगरपरिषद प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार अभियंता पॅनल नियुक्त करणे बाबत.
Sl. No.
Item Description
1
उमरखेड नगरपरिषद करिता कामाचे आराखडा तयार करणे, विविध विभागाची मंजुरी प्राप्त करणे, विकास कामाचे अंदाजपत्रके नकाशासह तयार करणे, त्या कामांना मंजुरात घेऊन प्रशासकीय मान्यता घेणे. (जिल्हास्तर योजना)
2
कामावर देखरेख करणे व कामाचे मोजमाप घेवून मोजणी पुस्तक रेकॉर्ड करणे, विविध टप्यावर टेस्टर रिपोर्ट पाठविणे, कामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करणे. ( जिल्हास्तर योजना)
3
उमरखेड नगरपरिषद करीता कामाचे आराखडा तयार करणे. विविध विभागाची मंजुरी प्राप्त करणे. विकास कामाचे अंदाजपत्रके नकाशासह तयार करणे. त्या कामांना तांत्रिक मंजुरात घेऊन प्रशासकीय मान्यता घेणे.( राज्यस्तर नगरोत्थान महाभियान योजना)
4
कामावर देखरेख करणे व कामाचे मोजमाप घेवून मोजणी पुस्तक रेकॉर्ड करणे, विविध टप्यावर टेस्टर रिपोर्ट पाठविणे, कामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करणे. ( राज्यस्तर नगरोत्थान महाभियान योजना)
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.