|
| 1 | १५० मि.मि. व्यासाचे डी.टी.एच. विंधन काम व तदनुषंगिक कामेविंधन काम (वाहतुकीसह) (माती /मुरुमाच्या भुप्रस्तरात २००/११५ मि.मि. व्यासाचे विंधन काम व पक्क्या पषाणात १५० मि.मि.व्यासाचे विंधन कामाचा यात समावेश आहे.) (वेट ड्रीलींग ) |
| 2 | ब) विधंन विहीर पुर्ण केल्यानंतर पल्शिंगदवारे (Air lift method) क्षमता चाचणी ९० अंशाच्या व्ही नॅाचने मोजणे |
| 3 | ११५ मि.मी. व्यासाचे विंधनकाम (SURFACE BORE/PROBE BORE) दर विंधन काम (वाहतुकीसह ) (माती /मुरुमाच्या भुप्रस्तरात १५० मि.मी. व्यासाचे विंधन काम व पक्क्या पाषाणात ११५ मि.मी. व्यासाचे विंधन कामाचा यात समावेश आहे.) Wet drilling |
| 4 | विधंन विहीर पुर्ण केल्यानंतर पल्शिंगदवारे (Air lift method) क्षमता चाचणी ९० अंशाच्या व्ही नॅाचने मोजणे |
| 5 | लोखंडी केसिंग पाईपचे दर १५० मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९) सॉकेटसह ४.८ मि.मी. जाडी सॉकेटसह |
| 6 | लोखंडी केसिंग पाईपचे दर १५० मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९) ( लोअरींग, ग्राऊंटीगसह ४.८ मि.मी. जाडी) |
| 7 | १५० मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी (IS:१२३९) कॅप |
| 8 | १५० मि.मि. व्यासाचे बीन आटयाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९)४.८ मि.मी. जाडी) |
| 9 | १५० मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप जाळी्चा(As per (IS:१२३९) |
| 10 | १५० मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९) ( केसिंग लोअरींग, वेल्डींग कामासह ४.८ मि.मी. जाडी) |
| 11 | १२५ मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९)सॉकेटसह ४.८ मि.मी. जाडी सॉकेटसह |
| 12 | १२५ मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ई.आर.डब्लयु . मेडीयम क्लास (IS:१२३९) (केसिंग लोअरींग, ग्राऊंटीगसह ४.८ मि.मी. जाडी) |
| 13 | १२५ मि.मि. व्यासाचे आटयाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी (IS:१२३९) कॅप |
| 14 | पी.व्ही.सी.केसिंग पाईप १5० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (६ कि.ग्रॅ./से.मी.) (IS : ४९८५-१९८८) |
| 15 | पी.व्ही.सी.केसिंग पाईप १5० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (६ कि.ग्रॅ./से.मी.) (IS : ४९८५-१९८८) लोअरिंग आणि ग्राउटींग करणे |
| 16 | पी.व्ही.सी.केसिंग पाईप १८० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (8 कि.ग्रॅ./से.मी.) (IS : ४९८५-१९८८) अपवादात्मक परिस्थितीमध्ये दगड/गोट्यांचा भु्स्तर असलेल्या ठिकाणी व 40 फ़ुटापेक्षा जास्त केसिंग पाईप अत्यावश्यक असल्यास उप अभियंता व भुवैज्ञानिक यांच्या तांत्रिक मान्यतेने सदर केसिंग वापरण्यात यावा. |
| 17 | १८० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. पाईपसाठी कॅप |
| 18 | अपारंपारीक छिद्रासाठी १४० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (४ कि.ग्रॅ./से.मी.) As per (IS : ४९८५-१९८८) |
| 19 | अपारंपारीक छिद्रासाठी १४० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (४ कि.ग्रॅ./से.मी.) As per (IS : ४९८५-१९८८) लोअरिंग आणि ग्राउटींग करणे |
| 20 | १४० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप कॅप (6 कि.ग्रॅ./से.मी.) As per (IS : ४९८५-१९८८) |
| 21 | १४० मि.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप कॅप (6 कि.ग्रॅ./से.मी.)As per (IS : ४९८५-१९८८) लोअरिंग आणि ग्राउटींग करणे |
| 22 | हातपंप उभारणी व हातपंप ओटा बांधणी दरनवीन खोदण्यात आलेल्या विंधन विहीरीवर हातपंप संच उभारणी करणेसाठी नवीन हातपंप संच जि. प. पालघरच्या गोडावुन मधुन घेवुन जाणेचा वाहतुक खर्च |
| 23 | हातपंप उभारणी व हातपंप ओटा बांधणी दरहातपंप उभारणी मार्क २/इंडिया मार्क ३/एकस्ट्रा डीप वेल / व्हीएलओएम ५० पंप राईजिंग पाईप आणि कनेक्टींग रॅाडसह विंधन विहीरीत सोडणे |
| 24 | खोदकाम प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे |
| 25 | ड्राय रबर स्टोन फिलींग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे |
| 26 | १:२:४ (M -१५०) सिमेंट कॅाक्रीट प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे |
| 27 | डयुअल पंप उभारणी दर डयुअल पंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशल वॅाटर चेंबरचे दर (गॅलव्हनाईझिंग केलेले ) |
| 28 | डयुअल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टिलचे बॅाटम निप्पल |
| 29 | विंधन विहीरीची विदयुत पंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे विंधन विहीरीची क्षमता चाचणी घेणे. विदयुत जनित्रासह प्रति विंधन विहीर दर |
| 30 | विंधन विहीरीचीजलभंजनाची कामे करणे, फ़्लशिंग करणे, विंधन विहीरीची वि्शेष दुरुस्ती करणे, क्षमता चाचणी घेणे ई करीता हातपंप काढणे व बसवि्णे. |
| 31 | १५०/११५ मिमी व्यासाचा विंधन विहिर फ्लशिंग- हातपंप काढून टाकणे आणि बोअरवेल फ्लशिंगनंतर हातपंप योग्यरित्या बसवणे. |
| 32 | १५० मिमी/११५ मिमी व्यासाची विंधन विहिर फ्लशिंग करणे, वाहतूक शुल्कासह |
| 33 | कामाच्या नावाचा बोर्ड बसविणे चौकोणी १ X ०.७० मी. साईजचा, १६ गेज M.S sheet, पेंटीग, एक कोटझींक क्रोमेट, प्रायमर -दोन कोट, पांढरा रंगाचा पाठीमागे, ग्रे स्टोव्ह एनेमल पेंट, मागील अॅगल फ्रेम ३५ मी.मी. X ३५ मी.मी. X ३ मी.मी. दोन्ही साईड अॅगल साईझ - ५० मी.मी. X ५० मी.मी. X ५ मी.मी. व ३.६५ मी. लांब, क्रॉस ॲगंल ५० मी.मी. X ५० मी.मी. X मी.मी., पेंटीग सह G.I. fixtures, जमिनीत १:४:८ क्रॅाक्रीट बॉल्क साईझ ६० से.मी X ६० से.मीX७५ से.मीक्रॅांक्रीट करून जमिनीतपुरणे. सर्व वाहतुक उभारणी इ. खर्चासह (२०१५-१६ पान १७३ सा.बा.वि. चा डी.एस.आर. Itm-५६) |