|
| 1 | पटांगणाची साफ सफाई :- समारंभ स्थळाचीसाफसफाई समतली करण जागेची आखणी पाणी मारणे दगड धोंडे व गवत काढणे ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार सोक पिट बनवणे तसेच संपूर्ण कार्यक्रम होईपर्यत परिसरात धूळ उडणार नाही यासाठी मोकळी जागा आणी पार्किग व्यवस्था तसेच संपूर्ण परिसरात वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाणी मारणे तसेच संपूर्ण परिसराचे निर्जतुकिकरन करणे |
| 2 | मुख्य कार्यक्रम दालन – m s पाइप domखांबविरहीत स्ट्रक्चरल डोमसह दालन (Waterproof pillarless dome structure मंडप) पांढरे शुभ्र कपड्याचा वापर असावा. संपुर्ण दालनासाठी हिरवीनेट चे कारपेट, आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह(१२० बाय ९० फुट )संपूर्ण १०८०० चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठीव आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह |
| 3 | मुख्य कार्यक्रम दालनमधील मंच – रेड कारपेट सह, 2 पोडीयम सजावट व माईकसह, आवश्यकते नुसार खुर्च्या/ सोफा, टेबल/टिपॉय/ समई/ट्रे इत्यादि साहित्यासह तसेच स्टेजच्या समोरच्या व मागच्या बाजुस नैसर्गिक फुलांची सजावट (orchid, झेंडू, जरबेरा व इतर फुलांचा वापर असावा) व आवश्यक तेथे रांगोळीने सजावट, बॅकड्राप ( २० बाय १० फुट फ्लेक्स बॅनर फ्रेमसह)वआवाज विरहित कुलर सह/ मिस्ट फॅन, मंचावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या करून त्या रेड कारपेटने झाकणे आणि आवश्यक ती सजावट करणे प्रदर्शनात निमंत्रीत पाहुणे व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी मंचाच्या दोन्हीबाजुला बैठक कक्ष (10 बाय 20 स्क्वे.फुट) 40 बाय 20 स्क्वे.फुट संपूर्ण 800 चौ.फुट एक दालन पाच दिवसासाठी |
| 4 | बँक ड्रॉप एल ई डी वॉल – with sound system (१२ बाय २० चौ फुट) संपूर्ण २४० चौ .फुट संच पाच दीवासासाठी |
| 5 | मंचावरील प्रमुख पाहूणे यांच्या प्रक्षेपण दिसण्यासाठी एलसीडी टीव्ही स्क्रीन 2 नग (40 इंची ) संच पाच दिवसासाठी |
| 6 | प्लास्टिक खुर्च्या हॅन्डलसह दररोज मांडणीसह - संपूर्ण पाच दिवसासाठी |
| 7 | तीन आसनी स्टील कुशन सोफा पांढऱ्या कव्हरसह15 नगाचा संच संपूर्ण पाच दिवसासाठी |
| 8 | प्रदर्शन दालन क्र.१ शासकीय योजना दालन MS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (90बाय 90 फुट) संपूर्ण 8100 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 9 | प्रदर्शन दालन क्रमांक -2 कृषि निविष्ठा दालन/तंत्रज्ञान सिंचन साधने MS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (90 बाय 80 फुट) संपूर्ण 7200 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 10 | प्रदर्शन दालन क्रमांक -3 शेतमाल/सेंद्रिय शेतमालविक्री दालनMS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (90 बाय 60 फुट) संपूर्ण 5400 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 11 | प्रदर्शन दालन क्रमांक -4 गृहउपयोगी/शेतमाल विक्री दालनMS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (75 बाय 60 फुट) संपूर्ण 4500 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 12 | प्रदर्शन दालन क्रमांक -5- कृषि निविष्ठा/साहित्य विक्री दालनMS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (75 बाय 60 फुट) संपूर्ण 4500 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 13 | प्रदर्शन दालन क्रमांक -6 - सिंचन साहित्य/रोपे/कृषि निविष्ठा/साहित्य विक्री दालनMS पाइप dom (Waterproof pillarles dome structure मंडप) छतास व आतील बाजूस पांढरे शुभ्र कापड, हिरवीनेटकारपेट,आवश्यक प्रकाश व्यवस्थेसह व आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह (75 बाय 60 फुट) संपूर्ण 4500 चौ.फुट चा एक दालन 5 दिवसासाठी |
| 14 | मशिनरी/औजारे यांसाठी सावली व तेवढयाच आकाराच्या सावलीसाठी मंडप मॅटीनसह स्टॉल,आवश्यक तेवढया सिलींग फॅनसह/ टेबल फॅनसह (20 बाय 20फुट) |
| 15 | प्रदर्शन दालन सोडून इतर मोकळ्या जागेस हिरवी नेटकारपेट टाकणे.प्रदर्शनस्थळी मोकळ्या जागेत आवश्यकते प्रमाणे संपूर्ण 20000 चौ फुट चा 5 दिवसासाठी |
| 16 | प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम(3x3 मीटर स्टॉल ) प्रति स्टॉल 2 टेबल, 4 खुर्ची, 1 पाणी जार,प्रति दिवस पाच दिवसासाठी 3 स्पॉट लाइट, 1पावर पॉईन्ट सॉकेट, स्टॉल धारकाच्या नावासह(2800 चौ फुट )संपूर्ण 2800 चौ फुट28स्टॉल संच पाच दिवसासाठी |
| 17 | प्री फेब्रीकॅटेड स्टॉल सिस्टीम(3x2 मीटर स्टॉल ) प्रति स्टॉल 2 टेबल, 4 खुर्ची, 1 पाणी जार,प्रति दिवस पाच दिवसासाठी 3 स्पॉट लाइट, 1पावर पॉईन्ट सॉकेट, स्टॉल धारकाच्या नावासह(10440 चौ फुट )संपूर्ण 10440 चौ फुट120 स्टॉल संच पाच दिवसासाठी |
| 18 | फूड स्टॉल बनवणे |
| 19 | पशु प्रदर्शन करीता स्टॉल बनवणे (10x10 फुटस्टॉल ) |
| 20 | मेटल लाइट लावण्यासाठी टॉवर सह 75 नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 21 | परिसरासाठी लाईट व्यवस्था– हलोजन लाईट– पाच दिवसासाठी |
| 22 | 32 एमपीअर प्लग पॉईट 10 नगाचा संचपाच दिवसासाठी |
| 23 | जनरेटर 125 केवीए डिझेलसह २ नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 24 | जनरेटर 5 केवीए डिझेलसह१ नगाचा पाच दिवसासाठी |
| 25 | महावितरण MSEB कंपनीकडुन कार्यक्रमास पाच दिवसाठीनाविद्युत कनेक्शन परवानगी घेऊन तात्पुरते मीटर घेणे व सर्व बाबींची पूर्तता करणे सह १ नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 26 | ध्वनीक्षेपन व्यवस्था – व्यासपीठ व एकत्रित पी ए सिस्टीम – संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी , Amplifire, Mixer, Cordless Mics, Stand Mices of Professional quality, with pagenation. |
| 27 | स्वयंसेवक -10 मुलेव 10 मुली प्रती दिन (एकूण २० व्यक्ती ) स्वयंसेवक मानधन - टिशर्ट टोपी ॲप्रॉन आयकार्ड सह संपूर्ण एकूण २० व्यक्तीपाच दिवसासाठी |
| 28 | पाणी व्यवस्था स्टॉलधारकांसाठी व भेट देणारे व्यक्ती यांचे करीता300 जार प्रति दिवस(एकूण १५०० जार) - पाच दिवसांसाठी |
| 29 | सुरक्षा रक्षक आधीच्या दिवसापासून सुरक्षा रक्षक सहा दिवसासाठी रात्री १० व दिवसा १० प्रती दिवस १२ तास ड्यूटी चा एक संच सहा दिवसासाठी (संपूर्ण दिवस २४ तास सूरक्षा व्यवस्था आवश्यक ) मागणी प्रमाणे दिवस रात्र प्रदर्शन स्थळी पार्कींगसह ( 8 तास डयुटीसह ) चा एक संचसहादिवसांसाठी |
| 30 | प्रक्षेत्र सुशोभीकरण प्रदर्शन स्थळ प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फक्की मारणे, 100-कुंडया ठेवणे,वेळोवेळी पाणी मारणे-पाच दिवसासाठी |
| 31 | प्रदर्शनाचे नाव असलेला फुगा 100 फुट उंचीवर 1 नग 5 दिवसांसाठी |
| 32 | नोंदणी कक्ष - प्रवेशव्दाराजवळ आवश्यक सुविधेसह (कर्मचारी व नोंदणीसाठी सर्व आवश्यक बाबी रजिस्टर,पेन ,मार्कर व इतर आवश्यक बाबी इ.)संपूर्ण संच पाच दिवसासाठी |
| 33 | सर्व प्रकारचे महोत्सवासाठी लागु असलेले प्रचलित कर व जाहिरात कर इ. |
| 34 | शौचालय सुविधा पाच दिवसासाठी (२-व्हीआयपी केमिकल शौचालय पुरुषाकरीता व २-व्हीआयपी केमिकल शौचालय स्त्रीया करीता) ४ नग सेल्फ फलॅशड मुव्हेबल केमिकलशौचालय विथ अटेन्ङट अँन्ङ वॉटर अरेजमेट - पाच दिवसांसाठी ( प्रतिदिन चार गाडी ) |
| 35 | सफाई कामगार दररोज 15 कामगार प्रति दिन प्रमाणे - पाच दिवसांसाठी |
| 36 | डस्टबीन 80 किलो क्षमतेचे 15 नग - पाच दिवसांसाठी |
| 37 | सूत्र संचालन-उद्घाटन व सामारोसह १ व्यक्तीचा एक संपूर्ण पाचदिवसासाठी |
| 38 | फायर इंजिन फायटिंग सिस्टिम प्रवेशद्वार,मुख्य मंडप,खाद्य प्रदर्शन मंडप,प्रमुख प्रवेशद्वार महोत्सावातील सर्व दालन ई ठिकाणी गरजेनुसार आग विझविण्यासाठी संयंत्र बसविणेफायर इन्स्टिग्युसर 60आणि फायर इंजिन 1 चा एक संच -संपूर्णपाच दिवसांसाठी |
| 39 | पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी10000 ली.चे 1 टँन्कर प्रत्येक दिवशी (5टँन्करपाच दिवसासाठी ) |
| 40 | प्रचार वाहन 7 दिवस 4 गाडया फलेक्स व सांऊड सिस्टीमसह प्रचार 2 ऑटो सांऊड सिस्टीमसह परभणी शहर प्रचार प्रसिध्दीसाठी फिरवणे एक आठवडा. |
| 41 | इतर फलेक्स दिशादर्शक, पार्किंग-100 नग |
| 42 | प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार 30 X 20फुट त्रिमितीय डिझाईनसह |
| 43 | कमान उभारणी (रोडवर ४ कमानी ) ४ नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 44 | सीसी टीवी युनिट संपूर्ण महोत्सव क्षेत्र पाच दिवसासाठी CCTV:-32 Chanel DVR with 32 HD camera for 5 days,Hard diskfor 5 days, Bullet camera for 5 days,Cable/ Connector /PVC box Cable Tie/C Clipfor 5 days |
| 45 | उद्घाटन व सत्कार साहित्य कलम केलेले रोपे व इतर-200शाल-मान्यवरांकरिता / इतर अधिका-यांकरीता - 60सन्मान चिन्ह - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता /स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी -400 प्रमाणपत्र - स्टॉलधारकासाठी/व्याख्यांत्यासाठी/ प्रमुख पाहुणेकरिता /स्पॉन्सरांसाठी /कर्मचारी व इतरांसाठी - 400सन्मान चिन्ह शेतकरी सन्मान समारंभ - 50 प्रमाणपत्रशेतकरी सन्मान समारंभ - 50 शाल शेतकरीसन्मान समारंभ - 50 फ़ेटा शेतकरीसन्मान समारंभ - 50 श्रीफळ शेतकरीसन्मान समारंभ - 50 ,उद्घाटन व इतर अनुषंगिक साहित्य -१पाणी बॉटल्स 50 बॉक्स उदघाटन व समारोप व 5 दिवस विविध कार्यक्रमासाठी, शेतकरी सन्मान संभारंभासाठी आवश्यक सर्व साहित्य चा संच संपूर्ण पाच दिवसासाठी |
| 46 | पत्रकार परिषद (आयोजनाचा खर्च )उद्घाटन व समारोप व इतर दिवशी ३ नगाचा एक संच |
| 47 | निमंत्रण पत्रिका फोर कलर डिझाईन सह-१००० नग |
| 48 | परभणी जिल्हयातील 9 तालुके व परभणी शहरामध्ये फलेक्स बोर्ड लावणे 15 दिवसांसाठी व काढणे ( 8 बाय 12 फुट) |
| 49 | होल्डीग १० दिवसासाठी |
| 50 | वर्तमान पत्रात प्रसिध्दी जास्तीत जास्त खपाच्या वर्तमानपत्रात (कमीत कमी २ वर्तमानपत्रे ५ दिवसासाठी )१० नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 51 | रेडीओ / ऑडीओ जिंगल प्रदर्शन (दिवसातून १० वेळा ५ दिवसासाठी)१० नगाचा संच पाच दिवसासाठी |
| 52 | रुग्णवाहीका प्रथमोपचार किटसह - पाच दिवसांसाठी |
| 53 | हँन्ड बिल |
| 54 | स्टेज फलेक्स बोर्ड |
| 55 | प्रदर्शन मैद्नास पतरा व बांबुचे कुंपण करणे |
| 56 | चर्चासत्र परिसंवादासाठी उपस्थित राहणा-या व्याखात्याचे मानधन व इतर व्यवस्था करणे (१५ व्याखाते) १५ नगाचा संच |
| 57 | सेल्फी स्टँन्ट पाच दिवसासाठी |
| 58 | प्रवेशद्वारजवळ नियंत्रण कक्ष-सोफा/टेबल/खुर्ची पाच दिवसासाठी |