|
| 1 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनासाठी आयोजन |
| 2 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनासाठी आयोजनासाठी आवश्यकतेनुसार ठिकाण/जागा भाडयाने घेणे |
| 3 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनासाठी आयोजनासाठी ठिकाण साफसफाई व सपाटीकरण करणे |
| 4 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनासाठी जागेवर पत्रा/बांबु कंपाऊड करणे |
| 5 | मुख्य कार्यक्रम दालन तथा शासकीय योजना दालन : वॉटरप्रूफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, पुर्ण दालन मेंटींग सह, १२ ग्रील सोफे, प्रति दिवस ५०० खुर्चा, आवश्यक तेवढ्या सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह,उपस्थित अधिकारी/कर्मचारी व मुख्य दालनात उपस्थित सर्व लोकांसाठी अल्पोपहार व चहा पहिल्या दिवशी60x150 ft |
| 6 | शासकीय योजना दालन -मुख्य कार्यक्रम दालनाच्या बाजूने वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, शासकीय योजना दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकूण स्टॉल संख्या ३०, 10x10 |
| 7 | मुख्य कार्यक्रम दालन मंच : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, रेड कार्पेट असावे, १०VIP सोफे, ६ वायरलेस माईक, २ पोडीयम व स्टॅन्डींग माईक, प्रति दिवस १५ खुर्चा, आवश्यक तेवढया सिलिग पंखे सह, आवश्यक तेवढया लॉईटसह ३२ एमपिअर प्लग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, उपस्थित मान्यवर, अतिथी, अधिकारी/कर्मचारी व मंचावर उपस्थित सर्व लोकांसाठी, अल्पोहार, चहा व बिस्किट व पाणी बॉटल आवश्यकतेनुसार, मंचावर व मंचासमोर आकर्षक फुलांची सजावट करणे, मंचावर कृषि विकाश परिषद व कृषि प्रदर्षांचे बॅनर लावणे, ( 2 LED TV प्रोजेक्टर व स्क्रिनसह) मंचकाची सुरक्षा तपासणी पिडब्लूडी विभागाकडुन करावयाची जबाबदारी पुरवठादाराची राहील. 20x35 Foot |
| 8 | प्रदर्शन दालन(A): कृषि निविष्ठा/कृषि प्रक्रिया/ बचत गट/FPO दालन : Dome shape-वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजुस पांढरे शुभ्र कापड सह, प्रति स्टॉल २ खुर्चा, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यक तेवढया लॉइंट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह आवश्यकतेनुसार, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर,कृषि निविष्ठा दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या 132, (60x105 Foot) |
| 9 | प्रदर्शन दालन क्रमांक (B) : कृषि यांत्रीकीकरण व औजारे साहित्य : वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल ६ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन आवश्यकतेनुसार पॅसेजमध्ये, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, प्रत्येक स्टॉलला स्टॉल क्रमांक/क्रमांकाचे स्टिकर, कृषि यांत्रीकीकरण औजार साहित्य दालन असे बॅनर दालन साईस नुसार लावणे, एकुण स्टॉल संख्या 20 |
| 10 | नोदणी कक्ष:वाटरप्रुफ स्ट्रक्चर, मंडपामध्ये पांढरे शुभ्र कापडाचा वापर असावा, आतील बाजूस पांढरे शुभ्र कापडासह, प्रति स्टॉल २ खुर्च्या, प्रति स्टॉल २ टेबल, सिलिंग फॅन १, आवश्यकतेनुसार तेवढया लॉईट सह, १६ एमपिअर चार्जिग पॉइंट व सॉकेट सह, स्टॉलला नोंदणी कक्षाचे स्टिकर, कृषि नोंदणी कक्ष दालन असे बॅनर दालन साईज नुसार लावणे |
| 11 | प्रदर्शन स्थळावर आकर्षक सजावटीसह प्रवेशव्दार- त्रिमितीय डिझायनसह |
| 12 | प्रक्षेत्र सुशोभिकरण स्थान प्रदर्शन स्थळी साफसफाई करणे, फक्की मारणे, कुंडया लावणे, पाणी मारने |
| 13 | हॅलोजन लॉईट व मेटल लॉइंट टॉवरसह आवश्यकतेनुसार पाच दिवसासाठी |
| 14 | जनरेटर १२५ केविऐ डिझेल व आवश्यक साहित्यासह |
| 15 | पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रति दिवस ४०/६० लिटर पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व्यवस्था करणे |
| 16 | उदघाटन व सत्कार साहित्य व आवश्यकतेनुसार इतर साहित्य, समाई, तेल, वाती, अगरबती, कुंकू, हळद, आवश्यकतेनुसार इतर साहित्य, रिबेन, कैची, सेलोटेप आवश्यकतेनुसार इतर साहित्य |
| 17 | सन्मान चिन्ह: व्याख्याते, स्पॉन्सर, पारितोषिक शेतकरी व अधिकारी |
| 18 | मान्यवर बॅच, स्थानीक उत्पादनांनी तयार केलेली बॉस्केट तसेच आवश्यकतेनुसार इतर साहित्य |
| 19 | प्रमाणपत्र स्टॉल धारकांना व पारीतोषीक प्राप्त शेतकरी |
| 20 | फोटो व विडीयो शुटींग संपूर्ण ५ दिवसासाठी (कमीत कमी ३०० फोटोचा अल्बम व सिडीमध्ये व पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओ शुटिंग) |
| 21 | होर्डिग दिनांक २९ जाने ते ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत (जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे |
| 22 | फलेक्स दिनांक २९ जाने ते ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत(जिल्हयातील मुख्य ठिकाणी व सर्व तालुक्यातील ठिकाणी) लावणे व काढणे महोत्सवाचे प्रचार प्रसिध्दी करिता |
| 23 | कृषि विषयक माहिती असणारे मल्टीकलर ९ प्रकारचे पॉम्पलेट (Pomplet/leaflet) |
| 24 | निमंत्रण पत्रिका फोर कलर १-४ साईज फोल्डींग |
| 25 | स्टीकर, हॅन्डबील, पॉम्पलेट प्रदर्शनाचे प्रचार प्रसिध्दी करीता |
| 26 | ब्राउचर फोर कलर ४ पेज मल्टीकलर |
| 27 | रेडीओ/ऑडीयो जिंगल रेल्वे व बसस्थानक संपूर्ण जिल्हयात दिनांक २१ ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत |
| 28 | पाणी टँकर १०००० लिटर, प्रति दिवस २ टेंकर प्रमाणे, २० प्लॉस्टीक ड्रम सह, पाच दिवसासाठी |
| 29 | कमान उभारणी आवश्यक त्या ठिकाणी (मुख्याता रोडवर किवा रोडच्याबाजुला) |
| 30 | स्वंयसेवक २० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह) १० मुले व १० मुली |
| 31 | सुरक्षारक्षक ५ प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह) |
| 32 | सफाई कामगार १० प्रति दिवसाकरिता (ड्रेसकोड, आयकार्डसह) |
| 33 | कचरा कुंडी १५ नग पाच दिवसासाठी (१०० किलो क्षमतेचे) |
| 34 | शौचालय सुविधा : मोबाईल टॉयलेट महिला व पुरुषाकरिता वेगवेगळे पाच दिवसासाठी (Self Flush Movable) |
| 35 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शनासाठी कामासाठी इन्शुरन्स (संपूर्ण पाच दिवसासाठी) |
| 36 | प्रथमोपचार किट, रुग्णवाहिका सह पाचदिवसासाठी |
| 37 | अग्नीशामक सुविधा पाच दिवसासाठी |
| 38 | दिशादर्शक बाण/फलक २*३, पुर्ण जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शन ठिकाण व पॉकिंग व्यवस्था |
| 39 | रांगोळी :- मुख्य मंच व मुख दालन समोर, दालन A,B,C,D व E समोर |
| 40 | विज कनेक्शन |
| 41 | जिल्हा कृषि विकास परीषद व कृषि प्रदर्शन संपल्यानंतर संपूर्ण ठिकाण साफसफाई करणे |
| 42 | सोशल मिडिया व्दारे प्रचार प्रसिध्दी (Whatsup, Facebook, twiter |