|
| 1 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन साहित्य गाडयामध्ये चढविणे पाठवायच्या व ठिकाणावर उतरविणे बाबत हमाली वरई, इंधन हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर खर्च,(एकवट दर) |
| 2 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ परीक्षेसाठी कोऱ्या उत्तरपत्रिका पुरवणी, आलेख, नकाशा, केंद्रसंचालक साहित्य, होलोकॉप्ट व इतर साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) प्रत्येक केंद्रशाळेवर साहित्य उतरवुन पोहोच करणे (इ. १० वी, इ. १२ वी दोन्ही परीक्षेचे मिळून एकत्रित दर) \"इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेच्या एकूण अंदाजित १०,५०० गठ्ठे\" |
| 3 | जुलै २०२५ परीक्षेसाठी कोऱ्या उत्तरपत्रिका पुरवणी, आलेख, नकाशा, केंद्रसंचालक साहित्य, होलोकॉप्ट व इतर साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) प्रत्येक केंद्रशाळेवर साहित्य उतरवुन पोहोच करणे (इ. १० वी, इ. १२ वी दोन्ही परीक्षेचे मिळून एकत्रित दर) \"इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेच्या एकूण अंदाजित ६०० गठ्ठे\" |
| 4 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १२ वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.\"अंदाजित एकूण पेटया १५०० व इतर प्रपत्र गठ्ठे ३००\" |
| 5 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १० वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत. \"अंदाजित एकूण पेटया २००० व इतर प्रपत्र गठ्ठे ३००\" |
| 6 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन गाडयामध्ये चढविणे साहित्य हमाली व पाठवायच्या ठिकाणावर उतरविणे, वरई इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 7 | जुलै २०२५इ. १२ वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार ( ३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.अंदाजित एकूण पेटया ३०० |
| 8 | जुलै २०२५ इ. १० वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार ( ३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.अंदाजित एकूण पेटया ४०० |
| 9 | जुलै २०२५ इ. १० वी व इ. १२ वी (एकत्रित परीक्षा असल्यास) प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत. अंदाजित एकूण पेटया ७०० |
| 10 | परिरक्षक कार्यालय, जिल्हा वितरण/ संकलन केंद्रावरुन आहे त्या ठिकाणावरुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व मंडळात निर्देशित केलेल्या ठिकाणावर साहित्य उतरविणे बाबत हमाली, वरई, इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 11 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (लोखंडी पेटया व इतर साहित्य) विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) सर्व परिरक्षक केंद्रावरुन मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे परत आणने (इ. १० वी व इ. १२ वी एकत्रित दर नमुद करावेत) साहित्याची अंदाजित संख्या३५०० पेटया व इतर साहित्य गठ्ठे ४०० |
| 12 | जुलै २०२५ इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (लोखंडी पेटया व इतर साहित्य) विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) सर्व परिरक्षक केंद्रावरुन मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे परत आणने (इ. १० वी व इ. १२ वी एकत्रित दर नमुद करावेत) अंदाजित ७०० पेटया व इतर साहित्य गठ्ठे १०० |
| 13 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन साहित्य गाडयामध्ये चढविणे हमाली व पाठवायच्या ठिकाणावर उतरविणे तसेच संकलन केंद्रावरुन गाडयामध्ये चढविणे व मंडळ कार्यालयात निर्देशित केलेल्या ठिकाणी उतरविणे बाबत हमाली, वरई, इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 14 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १२ वी परीक्षेचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन (सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्य मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे वाहन आवश्यकतेनुसार एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी अंदाजित २५०० ते ३५०० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 15 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ १० वी परीक्षेचे लिहिलेल्या.उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन(सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्य मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे वाहन आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. अंदाजित ३५०० ते ५००० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 16 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १० वी व इ. १२ वी (एकत्रित) परीक्षेचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन (सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली ) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्ये मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे वाहन आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. अंदाजित ६००० ते ८५०० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 17 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६इ. १२ वी परीक्षेशी संबंधित इतर साहित्य (निकाल वाटप, प्रात्यक्षिक साहित्य वाटप व संकलन करणे) विभागातील (बीड, अंबाजोगाई, जालना, परभणी, हिंगोली) जिल्हा केंद्रावर पोहोच करणे व केंद्रावरुन मंडळात पोहोच करणे (वाहन आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) प्रती फेरी एकवट दर नमूद करावे. सर्व केंद्रावरील मिळून अंदाजित पेटया प्रात्याक्षिक साहित्य करीता ४०० ते ५०० व निकाल वाटप व इतर साहित्या करीता २०० ते ३०० |
| 18 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १० वी परीक्षेशी संबंधित इतर साहित्य (निकाल वाटप, प्रात्यक्षिक साहित्य वाटप व संकलन करणे) विभागातील (बीड, अंबाजोगाई, जालना, परभणी, हिंगोली) जिल्हा केंद्रावर पोहोच करणे व केंद्रावरुन मंडळात पोहोच करणे (वाहन आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) प्रती फेरी एकवट दर नमूद करावे. सर्व केंद्रावरील मिळून अंदाजित पेटया प्रात्याक्षिक साहित्य करीता ३०० ते ४०० व निकाल वाटप व इतर साहित्या करीता २०० ते ३०० |
| 19 | मालवाहु वाहन फक्त इंधन व इतर करासह खर्चाचे दर मंडळ कार्यालय ते विभागातील पाच जिल्हयातील संकलन / वितरण केंद्र पर्यंत साहित्य ने आण करणे (प्रति किलो मिटर दर) |
| 20 | १ टनी प्रति किलो मिटर दर |
| 21 | १ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 22 | २ टनी प्रति किलो मिटर दर |
| 23 | २ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 24 | ३ टनी प्रति किलो मिटर दर |
| 25 | ३ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 26 | ५ टनी प्रति किलो मिटर दर |
| 27 | ५ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 28 | ९ टनी प्रति किलो मिटर दर |
| 29 | ९ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 30 | १२ टनी प्रति किलो मिटर दर |
| 31 | १२ टनी८ तास ८० कि.मी. |