|
| 1 | स्टेज व्यवस्था संपूर्ण सजावटी सह (प्रमुख अतिथी, बैठक व्यवस्था व सांस्कृतीक कार्यक्रम) (भाडे तत्वावर) 40X20 feet=800 sq ft, Height 5 ft एकूण 800 स्क्वेअर फुट, संपूर्ण सेट 3 दिवसांचे दर |
| 2 | फ्रंट स्टेज (बक्षिस वितरण, मानवंदना इ.) (भाडे तत्वावर) 20X15 ft=300 sq ft, Height 3 ft एकूण 300 स्क्वेअर फुट, संपूर्ण सेट 3 दिवसांचे दर |
| 3 | पोडीयम-2 (भाडे तत्वावर)2(L)X3(B) X5(H) ft 2 नग ३ दिवसांचे दर |
| 4 | माईक सिस्टीम - डायस, स्टेज माईक, कॉडलेस माईक, सुत्रसंचलनासाठी माईक, वॉकीटॉकी संपूर्ण सिस्टीम (भाडे तत्वावर) Bass-8, Line arry-6, Amplifier-05, Live Mixer-1इत्यादी संपूर्ण साऊंड सिस्टम सेट २ सिस्टीम 3 दिवसांचे दर |
| 5 | लाईट, मरक्युरी फिटींगसह (भाडे तत्वावर) 1000W 30 नग ३ दिवसांचे दर |
| 6 | मोठा जनरेटर डिझेल सहसंपूर्ण परिसरासाठी 3 दिवस (भाड्याने) 750 केव्ही क्षमतेचा १ नग ३ दिवसांचे दर |
| 7 | स्टेजवर व्हीव्हीआयपी खुर्च्या + टि पॉय + कारपेट+ व्हीआयपी सोफा यांचा सेट (भाडे तत्वावर) (25 नग कुशन खुर्ची + टी पॉय रेग्युलर साईज, + संपूर्ण स्टेजवर रेड कारपेट + 4 व्हीआयपी सोफा) संपूर्ण 2 सेट संपूर्ण सेट ३ दिवसांचे दर |
| 8 | फायबर खुर्च्या (भाडे तत्वावर) फायबर खुर्ची रेग्युलर साईज 1000 नग ३ दिवसांचे दर |
| 9 | द्विप प्रज्वलन (आवश्यक ते सर्व साहित्यासह) मोठी समई व पुजेचे साहित्य, श्रीफळ, शाल, आदिवासी क्रांतीकारक फोटो इ. (भाडे तत्वावर)समई-5 फुट, फुलांचे हार सह-1 नग, फोटो 1.5X2 ft-11 नग, शॉल मोठी नामवंत कंपनीची -40 नग, श्रीफळ -40 नग आवश्यक पुजा साहित्य सह वर्णन केल्यानुसा संपूर्ण संच उद्घाटन व समारोप वेळी 2 दिवसांचे दर |
| 10 | बँजेस प्रिंटीगसहमोठी साईज (Matter given to be printed on each batch- Multi colour Printing) 100 नग दर |
| 11 | बँजेस प्रिंटीगसह मध्यम साईज (Matter given to be printed on each batch- Multi colour Printing) 70 नग दर |
| 12 | स्थायी क्रीडा ज्योत गॅस सिलेंडर सह सलग तीन दिवसांसाठी (भाडे तत्वावर) 5 फुट ज्योत 1 नग ३ दिवसांचे दर |
| 13 | व्हीआयपी प्रवेश मंडप + रेड / ग्रीनसिंथेटीक कारपेट सेट (भाडे तत्वावर) 30X20 ftमंडप, रेड / ग्रीन कारपेट सह 600 स्क्वेअर फुट ३ दिवसांचे दर |
| 14 | पांढरी सिल्क कमान (भाडे तत्वावर) 15 फुट लांबी X 3 फुट रुंदी X3 नग (एकूण 135 Sq ft) 2 कमानी ३ दिवसांचे दर |
| 15 | पुष्प सजावट - मेन स्टेज, स्वागत कमान इ. (भाडे तत्वावर) विविध रंगांचे फुले (ओरीजनल), 100 Sq ftसजावट प्रति स्क्वेअर फुट २ दिवसांचे दर उद्घाटन व समारोप |
| 16 | व्ही.व्ही.आय पी बुके मोठ्या आकाराचे 30 नग उद्घाटन व समारोप एकूण दर |
| 17 | स्टेज Truss 40 फुटी शार्पी लाईट व रंगी बेरंगी लाईट (भाडे तत्वावर) स्टेज Truss 40 फुटी शार्पी लाईट व रंगी बेरंगी लाईट (भाडे तत्वावर) 1 सेट ३ दिवसांचे दर |
| 18 | मान्यवरांसाठी भोजन मंडप, कारपेट पार्टीशन सह व खुर्ची राऊंड टेबल सह (भाडे तत्वावर) 30X90 sq ft मंडप कारपेट सह- 1 नग, राऊंड केटरींग टेबल चार सीटर जेवणाकरिता झालर सह-8 नग, व्हिआयपी झालरसह खुर्च्या 32 नग संपूर्ण सेट 2 दिवसांचे दर उद्घाटन व समारोप वेळी |
| 19 | पत्रकार अतिथी मंडप 15X 30 कार्पेट व खुर्ची सह ((भाडे तत्वावर) 15X30 sq ft मंडप कारपेटसह 1, फायबर खुर्च्या 30 संपूर्ण सेट 2दिवसांचे दर उद्घाटन व समारोप |
| 20 | खेळाडूसाठी सावली करिता 16X16 मंडप (भाडे तत्वावर) 16X16 मंडप 1 सेट 250 स्केअर फुट प्रति स्क्वेअर फुट ३ दिवसांचे दर |
| 21 | ग्रील गेटींग कबड्डी व खो खो खेळांसाठी (भाडे तत्वावर) 4*6 साईज प्र्राणे 500 रनिंग स्क्वेअर फुट प्रति स्क्वेअर फुट ३ दिवसांचे दर |
| 22 | विद्यार्थी बसण्याकरिता ताडपत्री (भाडे तत्वावर) 15000 रनिंग स्क्वेअर फुट प्रति स्क्वेअर फुट ३ दिवसांचे दर |
| 23 | व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, हॅण्डबॉल, रनिंग, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, थाळी फेक, अथलॅटिक्स या खेळाच्या मैदानावर 10X10 फुटी मंडप, वायरलेस माईल -1, फायबर खुर्ची 5, टेबल 1 उपलब्ध करुन देणे (प्रती पेंडॉल) (भाडे तत्वावर) 10X10 मंडप 1 नग, साऊंड सिस्टिम-1 सेट, टेबल-1 नग, फायबर खुर्च्यां-5 नग 3 दिवसांकरिता संपूर्ण सेट 7 सेट ३ दिवसांचे दर |
| 24 | सर्व प्रमाणेचे किरकोळ खर्च, रांगोळी, साधे बुके, किरकोळ स्टेशनरी, नायट्रोजन बलून उद्घाटनासाठी, मान्यवरांसाठी फेटे, व ऐनवेळी लागणारे साहित्य इ. रांगोळी वेगवेगळ्या रंगांची 10 किलो, साधे बुके-50 नग, नायट्रोजन बलून 300 नग, फेटे 30 स्टेशनरी नोट पॅट पेन इ. आवश्यकता असेल तेव्हा 3 वसांकरीता पुरवठा करणे संपूर्ण सेट ३ दिवसांचे दर |
| 25 | खेळांडूचे भोजन व्यवस्थेसाठी हॉल भाडे / मंडप ताडपत्रीसह उपलब्धतेनुसार (भाडे तत्वावर) 20X30मंडप 600 स्क्वेअर फुट अथवा हॉल भाडे १ सेट ३ दिवसांचे दर |
| 26 | फोटोग्राफी अल्बमसह ( संपुर्ण कार्यक्रमाचे व खेळाचे ) (भाडेतत्वावर) 2 फोटोग्राफर, (३ दिवसांकरिता) फोटो अल्बम 12X30 इंच मध्ये 3 दिवसांचे दर |
| 27 | व्हिडीओग्राफी एच डी कॅमेरा( संपुर्ण कार्यक्रमाचे व खेळाचे ) (भाडेतत्वावर) 2 व्हीडीओ ग्राफर, व्हिडीओ कॅमेरा सह, ३ दिवसांकरिता 3 दिवसांचे दर |
| 28 | यु टूब चॅनल तयार करून प्रसिद्धी देणे ( संपुर्ण कार्यक्रमाचे व खेळाचे ) |
| 29 | ड्रोनद्वारे छायाचित्रिकरण व व्हिडीओ (भाडेतत्वावर) 1 ड्रोन हाताळणाऱ्यासह 3 दिवसांकरिता 3 दिवसांचे दर |
| 30 | आतिषबाजी (समारोपाच्या वेळी) आकाशात उडणारे 50 बार रंगीत फटाके 2 नग दर |
| 31 | खेळाडुंसाठी मुले व मुली स्वतंत्र निवास व्यवस्था करणे (गादी , पांघरुण, व्यवस्था भाडे तत्वावर) निवासाचे ठिकाण आरक्षित करणे, सोबत गादी , पांघरुण, भाडे तत्वावर 3 दिवसांकरिता 2500 विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसांचे दर |
| 32 | मुलींसाठी (incinerator) 15 ते 20 पॅड प्रती तास क्षमता |