Tender For To Assist Bahadura Nagar Panchayat To Conduct Door-To-Door Survey Of Every Property / Open Land Within The Jurisdiction Of Nagar Panchayat, Create A Database Of Collected Data And Other Related Work, Nagpur-Maharashtra
TDR : 44538195
Tender Notice
BOQ
Expired
Nagpur
Maharashtra
Tender For To Assist Bahadura Nagar Panchayat To Conduct Door-To-Door Survey Of Every Property / Open Land Within The Jurisdiction Of Nagar Panchayat, Create A Database Of Collected Data And Other Related Work
Name of Work: बहादुरा नगर पंचायतला मदत करण्यासाठी नगर पंचायतच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मालमत्तेचे / खुल्या जमिनीचे घरोघरी सर्वेक्षण करण्या साठी आणि त्वरीत शोध घेण्यासाठी गोळा केलेल्या डेटाचा डेटाबेस तयार करणे.
Sl. No.
Item Description
1
मालमत्ताचे (इमारती किंवा जमीन) सर्वेक्षण व माहिती गोळा करणे, मालमत्ताचे विश्लेषण आणि सर्वेक्षण केलेल्या मालमत्तेचे अहवाल तयार करण्यासाठी नगर पंचायतला सहकार्य करणे.
2
प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, न.पं. च्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास न.पं. ला मदत करणे.
3
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करण्या करिता न.पं. कर्मचारी यांना मदत करणे.
4
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) वाटप करण्या करिता न.पं. कर्मचारी यांना मदत करणे.तसेच १२०(हरकतींवर सुनावणी),१५०(मागणी बिल) व १६९(अपील प्रक्रिया) अन्वये न.पं. ला मदत करणे.
5
मालमत्ता कर विभाग करिता सर्वेक्षण अंतर्गत गोळा केलेल्या सर्वेक्षणाच्या नोंदीचे संगणकीकरण करण्यासाठी डेस्कटॉप सॉफ्टवेअर तयार करणे.
6
मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट व रेकॉर्ड त्वरित शोधण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टम उपलब्ध करून देणे.
7
PDA किंवा Mobile HandHeld Device साठी Mobile Application तयार करून देणे
8
PDA किंवा Mobile Hand Held Device With ब्लूटूथ प्रिंटर हार्डवेअर एक वर्षाचा वॉरंटी सह ऑनसाइट सेवा प्रदान करणे व न.पं. कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे.
9
मालमत्ता कर विभागाला ५ वर्षा करिता वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत मालमत्ता कर विभागा साठी वार्षिक कर संकलन पोस्टिंग करणे बिल जनेरेट करणे बिल छापणे इत्यादी अनुषंगिक कामे करण्याकरिता न.पं. ला सहकार्य करणे.
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.