Public Administrative Department Local Bodies Closing in 0 days TDR #44007834

Tender For Surveying Properties Within Atpadi Nagar Panchayat Limits And Carrying Out Computerized And Other Works

Issued by Local Bodies · Sangli, Maharashtra
Tender Value
Ref. Documents
Estimated cost
Bid Submission
09 Jul 2024
0 days left
EMD
70000
Bank guarantee accepted
Document Fee
3000
Non-refundable
Tender Type
Online

Tender Overview

Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Sangli → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available

Project Description

Tender For Surveying Properties Within Atpadi Nagar Panchayat Limits And Carrying Out Computerized And Other Works

BOQ

Name of Work:नगरपंचायत हद्दीतिल संपुर्ण मिळकतीना (इमारती व खुले भुखंड) प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक नोंदविणे, मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे आतुन मोजमाप करणे, करण्यात आलेल्या मालमत्तेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे संगणकीय अद्यावतीकरण करुन माहीती तयार करणे, कर मुल्यांकन प्रक्रिये करिता मदत करणे, कर मुल्यांकन प्रक्रिये करिता आवश्यक नमुन्यात माहिती प्रिंट करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह पुरविणे इत्यादी कामाकरिता सहाय्य करणे, नगरपरिषेदेसकर विभागाकरिता आवश्यक असलेली संगणक आज्ञावली पुरविणे.
Sl. No. Item Description
1Property Tax
2नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपंचायत हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपंचायतची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिकवापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपंच्यायतेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपंचायतला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपंचायत मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपंचायत हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.
3नगरपंचायत हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपंचायतेससहाय्य करण्यात यावे,मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपंचायत हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
4नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपंचायतेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपंचायतसुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपंचायतला सुपुर्द करणे,नगरपंचायतने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतनेदिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल.सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपंचायतने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचायतला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करणे, तसेच कलम ११९(सूचना नोटीस),१२०(हरकतींवर सुनावणी),१५०(मागणी बिल) व १६९(अपील प्रक्रिया) अन्वेय न.प. ला मदत करणे.
5शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपंचायत ेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह.
6नगरपंचायतद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपंचायतेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
7कर मुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे, करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस, प्रारुप करमुल्यांकन यादी , प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. व आज्ञावलीचे संपुर्ण प्रशिक्षण कर विभागातील विभाग प्रमुख यांना कंत्राटदारामार्फत देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे.
8कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता संगणक कर भरणा प्रणाली पुरविणे. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी.व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा,मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता ऑनलाईन आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन Debit Card, Credit Card, Net Banking, UPI व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती पावती त्यांच्या Email वर पाठवण्यात येईल व SMS व्दारे त्यांना सुचित केल्या जाईल. अशी आज्ञावली पुरविण्यात यावी व सर्व आज्ञावलीचे प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
9नगरपंचायतकडे निविदाधारकामार्फत पुरविण्यात आलेल्या आज्ञावलीचे वार्षिक देखभाल व दुरुस्ती व नगरपंचायतलासंगणक आज्ञावली अद्यावती करणाच्या कामा करिता.
10नगरपंचायतद्वारा मिळकत धारकांना कराची मागणी, वसुली नंतर कर भरणा केल्याबाबत सुचना व इतर कामाकरिता एस.एम.एस सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता

AI Tender Summary

OUR REF NO 44007834
AUTHORITY Local Bodies
TENDER VALUE Ref. Documents
LAST DATE 09-07-2024
Authority
Authority Name Directorate Of Municipal Administration
Work Description Tender For Surveying Properties Within Atpadi Nagar Panchayat Limits And Carrying Out Computerized And Other Works
Basic Detail
Tender No OW.NO/321/2024-25
Bidding Type Tender
Location
City Sangli
State Maharashtra
Key Dates
Publish Date 02 Jul 2024
Submission Date 09 Jul 2024
Open Date 11 Jul 2024
Finance
Tender Value Ref. Documents
Tender Fee 3000
EMD 70000
Exemption Not Available
Document List
53586666-05f8-4f71-a3a7-95e8bf64ee52.html
1affidavit.pdf
1form.pdf
BOQ_1828796.xls
Tendernotice_1.pdf

Unlock Full AI Tender Summary

Get instant access to the complete AI-generated analysis — scope, eligibility, timeline & more.

Instant Access Secure Free
Your details are secure and used only for document delivery.

Tender Timeline

Jul 02, 2024
11:30 IST

Tender Published

Tender notice published.

Completed
Jul 09, 2024
17:00 IST

Bid Submission Deadline

Online submission via eProcurement portal.

Completed
Jul 11, 2024

Bid Opening Date

Technical bids will be opened and evaluated.

Completed

Tender Documents

Download All (ZIP) ↓
html

53586666-05f8-4f71-a3a7-95e8bf64ee52.html

pdf

1affidavit.pdf

pdf

1form.pdf

xls

BOQ_1828796.xls

pdf

Tendernotice_1.pdf

Disclaimer

We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender